लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विधान परिषद निवडणूक 2024

Vidhan Parishad Election latest news

Vidhan parishad election, Latest Marathi News

महाराष्ट्र विधानपरिषदे निवडणुकीची राजकीय Vidhan Parishad Election Maharashtra, Mlc Election 2024, Vidhan Parishad Election result 2024, Vidhan Parishad Election Result Maharashtra समीकरण, आकड्यांची गणितं, पडद्यामागच्या घडामोडी, बातम्या आणि सर्व अपडेट्स्.   
Read More
Vidhan Parishad Election Result: विधान परिषद निवडणुकीच्या निकालाला विलंब होण्याची शक्यता; वळसे पाटील म्हणाले, अधिकारी सक्षम - Marathi News | Maharashtra Vidhan Parishad Election: possibility of delaying the results of the Vidhan Parishad elections result; Valse Patil said, Election officers competent | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विधान परिषद निवडणुकीच्या निकालाला विलंब होण्याची शक्यता; गृहमंत्री म्हणाले, अधिकारी सक्षम

Maharashtra Vidhan Parishad Election Result 2022: विधान परिषदेची मतदान प्रक्रिया ही गुप्त मतदान पद्धतीची असते. अशा प्रक्रियेमध्ये आपण मतदान केल्यानंतर ती मतपत्रिका स्वत: फोल्ड करून मतपेटीत स्वत:च्या हाताने टाकायची असते. दोन्ही आमदारांनी ते केले नाही. ...

Vidhan Parishad Election: हा तर असंवेदनशीलतेचा कळस; काँग्रेसच्या आक्षेपावर देवेंद्र फडणवीस संतापले - Marathi News | Vidhan Parishad Election: This is the peak of insensitivity; Devendra Fadnavis target on Congress | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :हा तर असंवेदनशीलतेचा कळस; काँग्रेसच्या आक्षेपावर देवेंद्र फडणवीस संतापले

काँग्रेसने घेतलेला आक्षेप निवडणूक अधिकारी १०० टक्के फेटाळेल असा दावाही संजय कुटे यांनी केला आहे. ...

Vidhan Parishad Election 2022: उद्धव ठाकरेंच्या रिपोर्ट कार्डचा दिवस! मविआचे भविष्य काही वेळातच समजेल; भाजपचा टोला - Marathi News | bjp leader mohit kamboj criticised maha vikas aghadi and uddhav thackeray over vidhan parishad election 2022 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्धव ठाकरेंच्या रिपोर्ट कार्डचा दिवस! मविआचे भविष्य काही वेळातच समजेल; भाजपचा टोला

Vidhan Parishad Election 2022: विधान परिषद निवडणुकीचा मतदानाचा टप्पा पूर्ण झाला असून, आता निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ...

Vidhan Parishad Election: एकनाथ शिंदे, अजित पवारांचं शेवटच्या क्षणी मतदान; नेमकं काय घडलं? - Marathi News | Vidhan Parishad Election: Eknath Shinde, Ajit Pawar, jayant Patil voting on last minute; What exactly happened? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एकनाथ शिंदे, अजित पवारांचं शेवटच्या क्षणी मतदान; नेमकं काय घडलं?

सकाळी ९ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली. तेव्हापासून सुरुवातीला काँग्रेस, राष्ट्रवादीच्या आमदारांनी मतदान देण्यास सुरुवात केली. त्यानंतर भाजपानेही टप्प्याटप्प्याने आमदारांना मतदान करण्यास सांगितले. ...

Vidhan Parishad Election 2022: नाही म्हणजे नाहीच! देशमुख-मलिकांना सुप्रीम कोर्टाकडूनही दिलासा नाही; मतदानाची परवानगी नाकारली - Marathi News | supreme court rejects plea of ncp anil deshmukh and nawab malik of permission for casting vote in vidhan parishad election 2022 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नाही म्हणजे नाहीच! देशमुख-मलिकांना सुप्रीम कोर्टाकडूनही दिलासा नाही; मतदानाची परवानगी नाकारली

Vidhan Parishad Election 2022: सुप्रीम कोर्टानेही अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना मतदान करण्याची परवानगी नाकारत कोणताही दिलासा दिलेला नाही. ...

Vidhan Parishad Election: गाडी घसरल्याने मविआचे मंत्री शंकरराव गडाख यांच्या मणक्याला दुखापत; मतदानानंतर रुग्णालय गाठले - Marathi News | Maha Vikas Aghadi Minister Shankarrao Gadakh's spinal cord injured in car sleep on road; Reached the hospital after voting in Vidhan Parishad Election | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गाडी घसरल्याने मंत्री शंकरराव गडाख यांच्या मणक्याला दुखापत; मतदानानंतर रुग्णालय गाठले

Vidhan Parishad Election 2022 :  महाविकास आघाडीचे मंत्री शंकरराव गडाख सकाळीच विधान भवनात दाखल झाले. मात्र, त्यांना चालता येत नव्हते. ...

VIDEO: हितेंद्र ठाकूरांची तीन मतं काँग्रेसला? विधान भवनाच्या पायऱ्यांवर काँग्रेस नेत्यांनी केलं 'वेलकम'! - Marathi News | Hitendra Thakur three votes to Congress in vidhan parishad election Congress leaders welcomes bahujan vikash aghadi mlas | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :VIDEO: हितेंद्र ठाकूरांचं मत काँग्रेसला? विधान भवनाच्या पायऱ्यांवर काँग्रेस नेत्यांनी केलं 'वेलकम'!

राज्याच्या विधान परिषदेच्या १० जागांसाठी आज मतदान सुरू आहे. दहा जागांसाठी ११ उमेदवार रिंगण्यात असल्यामुळे दहाव्या जागेसाठीची लढत चुरशीची होणार आहे. ...

Vidhan Parishad Election: 'त्यांनी' शब्द दिला म्हणून पाचवा उमेदवार उभा केला; भाजपानं स्पष्टच सांगितले - Marathi News | Vidhan Parishad Election: A fifth candidate was fielded for giving the word 'he'; BJP Sudhir Mungantiwar made it clear | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'त्यांनी' शब्द दिला म्हणून पाचवा उमेदवार उभा केला; भाजपानं स्पष्टच सांगितले

मुख्यमंत्र्यांनी मित्रपक्षांना आपापलं पाहून घ्या हे विधान केले जेव्हा संकट येते, पराभव दिसतो तेव्हा असं विधान येते. ...