Vidhan Parishad Election latest news, मराठी बातम्याFOLLOW
Vidhan parishad election, Latest Marathi News
महाराष्ट्र विधानपरिषदे निवडणुकीची राजकीय Vidhan Parishad Election Maharashtra, Mlc Election 2024, Vidhan Parishad Election result 2024, Vidhan Parishad Election Result Maharashtra समीकरण, आकड्यांची गणितं, पडद्यामागच्या घडामोडी, बातम्या आणि सर्व अपडेट्स्. Read More
दापोली मतदारसंघात राष्टवादीचे विद्यमान आमदार संजय कदम यांनी आपल्या कामाचा ठसा गेल्या पाच वर्षांच्या काळात मतदारसंघात उमटवला आहे. आता त्यांच्याविरोधात राज्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांचा सुपुत्र योगेश कदम रिंगणात आहेत. ...
राजकीय पक्षांकडूनही महिलांची मते मिळावीत यासाठी त्यांचे स्वतंत्र मेळावे घेतले जात आहेत. लोकसभा निवडणुकीत तर महिलांना साड्या वाटपाचा पॅटर्न बराच गाजला होता. या निवडणुकीतही महिला मतदारांना खूश करण्याचे सर्वांचेच प्रयत्न आहेत; परंतु त्यांना उमेदवार म्हण ...
दुसरीकडे, राजेश क्षीरसागर यांचा प्रचार करण्यासाठी भाजपचे कार्यकर्ते तयार नसल्याने पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांना कार्यकर्त्यांची स्वतंत्र बैठक बोलवावी लागली आहे. ...
चौथा शनिवार, रविवार, त्यानंतर गांधी जयंती यामुळे तीन दिवस अर्ज भरणे शक्य झाले नाही. त्यामुळे मंगळवार, गुरुवारी झुंबड उडाली. आज शेवटचा दिवस असल्याने गर्दी होणार आहे. ...
विधानसभा मतदारसंघाचे वसंतदादा घराण्याशी अतुट नाते राहिले आहे. १९६२ च्या विधानसभा निवडणुकीत वसंतदादा पाटील या मतदारसंघातून विजयी झाले, तेव्हापासून हा मतदारसंघ दादा घराण्याचा बालेकिल्ला बनला. १९६७ मध्ये पहिल्यांदा दादा घराण्याबाहेरील उमेदवार काँग्रेसने ...
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील दोनवेळा कुपेकर वहिनींना भेटून गेले. अखेर आम्ही दोघी राजकारणातून बाजूला होत असल्याचे पत्र नंदाताई नी लिहिले आहे. अशा पद्धतीने या दोन्ही विषयांवर अखेर पडदा पडला आहे. ...
पाटील म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ‘मॅनेज’ करणारा अजून जन्माला यायचा आहे, हे विरोधकांनी लक्षात घ्यावे. भीतीपोटी विरोधकांशी तडजोड करणाऱ्यांचा हिशेब चुकता करू. कार्यकर्त्यांच्या बळावर गुरुवारी सर्वांच्या साक्षीने उमेदवारी अर्ज भरून लढू. ...