महाराष्ट्र विधानपरिषदे निवडणुकीची राजकीय Vidhan Parishad Election Maharashtra, Mlc Election 2024, Vidhan Parishad Election result 2024, Vidhan Parishad Election Result Maharashtra समीकरण, आकड्यांची गणितं, पडद्यामागच्या घडामोडी, बातम्या आणि सर्व अपडेट्स्. Read More
माजी आमदार दादाराव केचे, नागपूरचे माजी महापौर संदीप जोशी आणि प्रदेश सरचिटणीस संजय केणेकर यांना भाजपने दिलेली संधी ही निष्ठेचे फळ म्हटले पाहिजे. एकूण पाचही उमेदवारांचा विचार करता राजकारणात श्रद्धा आणि सबुरी किती आवश्यक असते, हेच दिसून येते. ...
Maharashtra Vidhan Parishad Election 2025: भाजपापाठोपाठ शिवसेना शिंदे गट आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. ...
BJP Vidhan Parishad Election Candidate List: माधव भांडारी यांचे नाव यापूर्वीही अनेकदा विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चेत आले होते. मात्र वारंवार चर्चा होऊनही अद्याप त्यांना विधिमंडळात संधी मिळालेली नव्हती. ...
NCP Ajit Pawar Group: तो दिवस आणि तो क्षण आता आलेला आहे. महायुती धर्म पाळून काम केले आहे, असे सांगत अजितदादांच्या नेत्यांनी विधान परिषदेसाठी उमेदवारी मिळण्याबाबतची इच्छा बोलून दाखवली. ...