अपराधी जमात म्हणून समाज आणि शासन पारधी समाजाकडे दुर्लक्ष करीत आले आहे. शिकार करणे, कुटुंबीयांचा उदरनिर्वाह करणाऱ्या समाजावर शासनाने शिकारीवर बंदी आणून उपासमारीची वेळ आली आहे. ...
मराठा आरक्षणासंदर्भात राज्य शासन सकारात्मक असल्याचा सत्ताधाऱ्यांकडून शुक्रवारी पुनरुच्चार करण्यात आला. न्यायालयात मराठा आरक्षणासंदर्भातील भूमिका भक्कमपणे मांडता यावी, यासाठी सखोल अभ्यास सुरू आहे. राज्य मागासवर्ग आयोगाकडून राज्यातील प्रत्येक पंचायत सम ...
उल्हासनगर महानगरपालिकेमध्ये अलका पवार यांच्याकडे असलेला सहायक आयुक्त या पदाचा प्रभारी कार्यभार काढून घेण्यात येईल, असे नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील यांनी आज विधानपरिषदेत स्पष्ट केले. ...
महाराष्ट्र प्रकल्पबाधित व्यक्तींचे पुनर्वसन अधिनियम १९९९ च्या तरतुदी व राज्य पुनर्वसन प्राधिकरण यांनी मंजूर केलेल्या योजनेनुसार मिहान प्रकल्पासंदर्भातील पुनर्वसनाचे सर्व प्रश्न डिसेंबर २०१८ पर्यंत सोडविण्यात येतील, अशी माहिती सामान्य प्रशासन विभागाचे ...
भाजप- शिवसेना युती सरकारच्या मंत्र्यांनी केलेल्या घोटाळ्याची खुली अॅन्टीकरप्शन चौकशी केल्यास तीन वर्षात डल्ला कुणी मारला हे कळेल, अशी घणाघाती टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी गुरुवारी विधान परिषदेत केली. ...
मानवी तस्करीच्या माध्यमातून बांग्लादेशमधून फसवून अल्पवयीन मुलींना भारतात आणले जात आहे. नाशिकच्या सिन्नर जवळील मुसळगाव सेक्स रॅकेट मध्ये ढकलल्या गेलेल्या एका मुलीने धाडस करुन पत्रकारांपुढे आपबिती सांगितल्यानंतर हा प्रकार पुढे आला. ...
मुस्लीम आरक्षणाच्या मुद्द्यावरुन विधानपरिषदेत सत्ताधारी व विरोधकांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान मुस्लीम आरक्षणाच्या मुद्द्यावरुन विरोधकांनी शासन आरक्षणविरोधी असल्याची भुमिका मांडत सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न केला . ...