नागपूर सुधार प्रन्यासने महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभेला दिलेल्या भूखंडापोटी १६३ कोटी रुपये वसूल करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले होते. मात्र, सर्वोच्च न्यायालयात हे प्रकरण गेले असता सक्षम प्राधिकरणाकडे सुनावणी करण्याचे निर्देश देण्यात आले होते. याचा ...
तृतीयपंथी हा दुर्लक्षित, मागासलेला वर्ग आहे. सर्वोच्च न्यायालयाने तृतीयपंथींना तिसरा दर्जा दिला आहे. परंतु महाराष्ट्र शासनाच्यावतीने तृतीयपंथींना कोणत्याच सुविधा उपलब्ध करून दिलेल्या नसल्यामुळे किन्नर सर्व समाज विकास संस्थेच्यावतीने विधानभवनावर मोर्च ...
नाशिक : सटाण्याचे तहसीलदार सुनील सैंदाणे यांच्याविरुद्ध दाखल झालेल्या हक्कभंग प्रस्तावावर विधिमंडळ अधिवेशनात चर्चा होऊन अखेर महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सैंदाणे यांना निलंबित केल्याची घोषणा केली आहे. सैंदाणे यांनी सटाण्याचे आमदार दीपिका चव्हाण ...
संबंधित मंत्री व आमदार सभागृहात उपस्थित नव्हते. यामुळे उपसभापती माणिकराव ठाकरे यांनी कामकाज १५ मिनीटांसाठी तहकूब केले. मात्र कामकाजाला सुरुवात होताच ठाकरे यांनी अनुपस्थितीवर नाराजी व्यक्त केली. ...
यवतमाळ जिल्हा दारुबंदी करण्यासाठी बुधवारी शेकडो कुटुंबीयांनी मिळेल त्या वाहनाने नागपूरचा रस्ता धरला. ‘नशे का व्यापार, बंद करे सरकार’ अशा घोषणा देत विधिमंडळावर धडक देत मुख्यमंत्र्यांसमोर आपल्या मागण्या लावून धरल्या. ...
ठाणे जिल्ह्यातील साईनाथवाडी येथून रेल्वेचा मुंबई ते नवी दिल्ली असा डेडीकेटेड फ्रंट कॅरिडोर प्रकल्प प्रस्थापित आहे. या प्रकल्पामुळे साईनाथवाडी व साईनाथनगर झोपडपट्टीतील ३०० ते ४०० घर बाधित होणार आहे. ...
महाराष्ट्रा च्या महसूल विभागाच्या वेतनश्रेणीच्या धर्तीवर किंवा आंध्र प्रदेश व तेलंगणा पोलिसांच्या वेतनश्रेणीनुसार महाराष्ट्र पोलिसांनाही वेतन देण्यात यावे, या मागणीला घेऊन पोलिसांच्या कुटुंबांनी मंगळवारी रस्त्यावर उतरुन पोलिसांच्या हक्काच्या मागण्या ...