म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
Deputy CM Eknath Shinde News: मोठ्या प्रमाणात दगडफेक केली, हॉस्पिटलला लक्ष्य केले. पाच वर्षीय मुलगी बालंबाल बचावली. त्या रुग्णालयातील देवदेवतांचे फोटो जाळले, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. ...
Jitendra Awhad News: महाभारतातून कौरव काढा आणि तुम्ही मला पांडव, महाभारत समजून सांगा. असे क्रूर कर्मा असतात म्हणून माझा माणूस हिरो होतो असं विधान आव्हाड यांनी केले आहे. ...
Deputy CM Ajit Pawar News: आमच्याकडे या मुख्यमंत्री करू म्हणतात. पण तुमच्याकडेच माणसे नाहीत. तुमच्याकडे १५-२० टाळकी अन् मुख्यमंत्री करू म्हणता, असे सांगत अजित पवारांनी विरोधकांना टोला लगावला. ...
Maharashtra Vidhan Parishad Election 2025: भाजपापाठोपाठ शिवसेना शिंदे गट आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. ...