लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विधान भवन

विधान भवन, मराठी बातम्या

Vidhan bhavan, Latest Marathi News

आजच्या दिवशीच, १९८६ साली पहिले विधेयक आले अन्... - Marathi News | on this 17 july day in 1986 the first bill was present in goa assembly | Latest goa News at Lokmat.com

गोवा :आजच्या दिवशीच, १९८६ साली पहिले विधेयक आले अन्...

लोकमत विशेष: काय होते हे विधेयक? त्यामुळे काय झाले? ...

CM देवेंद्र फडणवीसांच्या ऑफरवर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले... - Marathi News | uddhav thackeray first reaction over cm devendra fadnavis offer in vidhan parishad | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CM देवेंद्र फडणवीसांच्या ऑफरवर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले...

CM Devendra Fadnavis And Uddhav Thackeray: विधान परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना थेट ऑफर दिली. याला उद्धव ठाकरेंनी स्पष्ट शब्दांत उत्तर दिले. ...

“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे - Marathi News | thackeray group ambadas danve said relations with rss since i am 10 years old and i will also come again but do not ask where i will come from | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे

Thackeray Group Ambadas Danve Vidhan Parishad News: ठाकरे गटाचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा कार्यकाळ संपत असल्याने निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता. ...

विभान भवनाच्या आवारात गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाडांमध्ये तुफान राडा, शिविगाळ - Marathi News | Maharashtra Assembly Monsoon Session 2025: A stormy argument broke out between Gopichand Padalkar and Jitendra Awhad in the premises of Vibhan Bhavan, verbal abuse | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विभान भवनाच्या आवारात गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाडांमध्ये तुफान राडा, शिविगाळ

Maharashtra Assembly Monsoon Session 2025: आज विधिमंडळाच्या आवारामध्ये भाजपाचे आमदार गोपिचंद पडळकर आणि शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यात तुफान राडा झाला. ...

"जनसुरक्षा विधेयका'चं नाव 'भाजप सुरक्षा विधेयक' करायला हवं"; मिसा, टाडाचा उल्लेख करत उद्धव ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल - Marathi News | The Jan suraksha Bill should be renamed BJP suraksha Bill says Uddhav Thackeray also mentions MISA and TADA act and attacks the government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"जनसुरक्षा विधेयका'चं नाव 'भाजप सुरक्षा विधेयक' करायला हवं"; मिसा, टाडाचा उल्लेख करत उद्धव ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल

यावेळी उद्धव ठाकरे यांनी विधेयकातील एक परिच्छेदही वाचून दाखवला आणि यात कुठेही दहशतवाद आणि नक्षलवाद हे शब्द नाही, असे म्हणत, हे सर्वसामान्य जनतेलाही कधीही, कुठेही उचलू शकतात आणि तुरुंगात टाकू शकता," असा दावाही उद्धव ठाकरे यांनी केला. ...

“विरोधकांप्रमाणे घाम फुटलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांनी घेतली फिरकी, नेमके काय घडले? - Marathi News | cm devendra fadnavis taunt to opposition in vidhan sabha mumbai know what exactly happened | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“विरोधकांप्रमाणे घाम फुटलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांनी घेतली फिरकी, नेमके काय घडले?

CM Devendra Fadnavis Vidhan Bhavan News: विधिमंडळ परिसरात पत्रकारांशी संवाद साधताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना खोचक टोला लगावला. ...

मारहाणीबाबत संजय गायकवाडांची चौकशी होणार की नाही? CM फडणवीस म्हणाले, “पोलीस योग्य ते करतील” - Marathi News | will sanjay gaikwad be investigated for assault or not cm devendra fadnavis said police will do what is right | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मारहाणीबाबत संजय गायकवाडांची चौकशी होणार की नाही? CM फडणवीस म्हणाले, “पोलीस योग्य ते करतील”

CM Devendra Fadnavis Vidhan Bhavan News: संजय गायकवाड यांनी केलेल्या मारहाणीचा व्हिडिओ समोर आल्यानंतर यावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. ...

जनसुरक्षा विधेयक नेमके आहे तरी काय? महाराष्ट्रात गरज काय? CM फडणवीसांनी विधानसभेत केले सादर - Marathi News | know about what exactly is the public safety bill what is the need of jansuraksha in maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जनसुरक्षा विधेयक नेमके आहे तरी काय? महाराष्ट्रात गरज काय? CM फडणवीसांनी विधानसभेत केले सादर

CM Devendra Fadnavis Present Jansuraksha Bill In Vidhan Sabha: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जनसुरक्षा विधेयक विधानसभेत सादर केले. हे जनसुरक्षा विधेयक विधानसभेत मंजूर झाले आहे. ...