विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपद मविआला मिळणार की नाही, याबाबत उत्सुकता आहे. विरोधी पक्षनेतेपदासाठी उद्धवसेनेचा आग्रह असेल. काही आमदारांनी आदित्य ठाकरे यांचेही नाव उचलून धरले आहे. ...
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासंदर्भात केलेल्या वक्तव्यावरून दोन दिवसांपासून विधिमंडळाच्या बाहेर विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत. ...
संजय पांडे यांनी उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांना देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अडकविण्याचा प्लॅन करा, असे आदेश दिले होते. यासंदर्भात एसआयटीमार्फत चौकशी करण्यात येईल, असे मंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले. ...
Maharashtra Assembly Session December 2024: भाजपा महायुतीला पाशवी बहुमत मिळाले आहे. त्यामुळे त्यांची मस्ती दिसत आहे, अशी टीका नाना पटोले यांनी केली. ...