विधान भवन, मराठी बातम्या FOLLOW Vidhan bhavan, Latest Marathi News
प्रश्नोत्तराच्या तासात आ. इद्रीस नायकवडी यांच्या प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते. ...
३० ते ४० वर्षे पडून असलेली सुमारे ५००० एकर जमीन आता पुन्हा कसता येणार ...
विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी तिन्ही हक्कभंग प्रस्ताव स्वीकारत ते विशेषाधिकार समितीकडे पाठविण्याचा निर्णय घोषित केला. ...
महारेराला वसुलीचे अधिकार देणारा गुजरात पॅटर्न राज्यात राबविण्यासाठी प्रवीण दरेकर यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यीय समिती नेमण्याची ग्वाही बावनकुळे यांनी दिली. ...
विधानसभेचे कामकाज बंद पाडले, हुतात्मा स्मारकावर आंदोलन ...
आता या शाब्दिक चकमकीवरून आणखी काय घडामोडी घडतात, हे पाहणे औत्सुक्याचे आहे. ...
औरंगजेबाचे कौतुक करणारे समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी यांना अधिवेशन संपेपर्यंत विधानभवन आवारात येण्यास बंदी घालण्यात आली आहे. ...
समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांना विधानसभेतून निलंबित करण्यात आले. निलंबनाच्या कारवाईनंतर आझमींनी त्यांची भूमिका मांडली. ...