लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विदर्भ

विदर्भ

Vidarbha, Latest Marathi News

Cold Weather : राज्यात हुडहुडी वाढली; धुक्याची चादर अन् गारठ्याचा जोर वाढला - Marathi News | latest news Cold Weather: The state has experienced increased fog and cold weather. | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यात हुडहुडी वाढली; धुक्याची चादर अन् गारठ्याचा जोर वाढला

Cold Weather : राज्यात गुलाबी थंडीचा जोर वाढला असून अनेक जिल्ह्यांत पहाटे धुक्याची चादर पसरली आहे. उत्तरेकडील थंड वारे राज्यात शिरल्याने किमान तापमानात अचानक घसरण झाली आहे. पुणे, नाशिक, मुंबईपासून ते कोल्हापूर-साताऱ्यापर्यंत गारठा जाणवू लागला आहे. हव ...

नोव्हेंबर अर्ध्यात येऊनही धान खरेदीचा मुहूर्त लागेना; खासगीत ५६९ रुपयांचे प्रति क्विंटल नुकसान - Marathi News | Even though November is halfway through, there is no time to buy paddy; Private sector suffers loss of Rs 569 per quintal | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नोव्हेंबर अर्ध्यात येऊनही धान खरेदीचा मुहूर्त लागेना; खासगीत ५६९ रुपयांचे प्रति क्विंटल नुकसान

धान उत्पादक शेतकऱ्यांचा सातबारा नोंदणी व मोजणी अजूनही प्रतीक्षेतच आहे. शासनाच्या दिरंगाई धोरणामुळे अधिकाऱ्यांवर प्रशासनातील शेतकऱ्यांच्या मागणीचा बोजा रोज वाढत आहे. नोंदणी व खरेदी नोव्हेंबर अर्ध्यात येऊनही प्रतीक्षेतच आहे. ...

पश्चिम विदर्भात १० महिन्यांत ८८८ शेतकऱ्यांनी जीवन संपवले; दिवाळीत ८७ शेतकऱ्यांनी कवटाळला मृत्यू - Marathi News | 888 farmers committed suicide in West Vidarbha in 10 months; 87 farmers died during Diwali | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :पश्चिम विदर्भात १० महिन्यांत ८८८ शेतकऱ्यांनी जीवन संपवले; दिवाळीत ८७ शेतकऱ्यांनी कवटाळला मृत्यू

Amravati : पश्चिम विदर्भातील पाचही जिल्ह्यात जानेवारी २००१ पासून शेतकरी आत्महत्यांची नोंद केल्या जाते. तेव्हापासून ऑक्टोबर २०२५ या कालावधीत २२,०३८ शेतकऱ्यांनी मृत्यूचा फास ओढला आहे. ...

रात्री ३० हजार रुपये जमा झाल्याचा मॅसेज अन् सकाळी मात्र खात्यात काहीच नाही! भरपाईचे पैसे गेले परत - Marathi News | I received a message that Rs 30,000 had been deposited at night, but in the morning there was nothing in the account! The compensation money was returned. | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :रात्री ३० हजार रुपये जमा झाल्याचा मॅसेज अन् सकाळी मात्र खात्यात काहीच नाही! भरपाईचे पैसे गेले परत

कोठारी (ता. बल्लारपुर) येथील शेतकरी युवराज तोडे यांच्या बँक खात्यात तीन हेक्टर मर्यादेसाठी ३० हजार रुपये जमा झाल्याचा संदेश आला. मात्र दुसऱ्या दिवशी सकाळी ती संपूर्ण रक्कम खात्यातून परत घेतल्याचा संदेश मोबाइलवर आला. ...

तापमान अजून कमी होणार; राज्यातील 'या' जिल्ह्यांना बसणार थंडीच्या लाटेचा फटका - Marathi News | Temperatures will drop further; 'These' districts of the state will be hit by the cold wave | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :तापमान अजून कमी होणार; राज्यातील 'या' जिल्ह्यांना बसणार थंडीच्या लाटेचा फटका

cold wave in maharashtra दोन ते तीन दिवसांत मध्य प्रदेश व छत्तीसगडच्या काही भागात थंडीची लाट येण्याची शक्यता आहे. ...

हायवेवर क्यूआर स्कॅन करून कंत्राटदारापासून, इंजिनीअरचीही कुंडली काढा; टोल प्लाझा, ट्रक ले-बाय आणि थांब्यावर कोड बंधनकारक - Marathi News | Scan QR on highways to identify contractors and engineers; Code mandatory at toll plazas, truck lay-bys and stops | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :हायवेवर क्यूआर स्कॅन करून कंत्राटदारापासून, इंजिनीअरचीही कुंडली काढा; टोल प्लाझा, ट्रक ले-बाय आणि थांब्यावर कोड बंधनकारक

Bhandara : १०३३ आपत्कालीन हेल्पलाइनची माहितीदेखील क्यूआर कोडद्वारे मिळणार आहे. याचा उपयोग प्रवाशांना होणार आहे. ...

Cold Wave in Maharashtra : राज्यात थंडीचा कडाका वाढणार; हवामान खात्याचा अलर्ट जारी - Marathi News | latest news Cold Wave in Maharashtra: Cold wave will intensify in the state; Meteorological Department issues alert | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यात थंडीचा कडाका वाढणार; हवामान खात्याचा अलर्ट जारी

Cold wave in Maharashtra : राज्यातील हवामानात आता मोठा बदल झाला वातावरणात चांगलाच गारवा जाणवत आहे. उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात तापमानात घट होत असून थंडीचा प्रभाव वाढत आहे. हवामान खात्याने आज अनेक जिल्ह्यांसाठी थंडीचा अलर्ट जारी केला आहे. ...

Vidarbha Cold Weather : हिवाळ्याच्या सुरुवातीलाच गारठला विदर्भ; पारा १० अंशांपर्यंत घसरला वाचा सविस्तर - Marathi News | latest news Vidarbha Cold Weather: Vidarbha got cold at the beginning of winter; Mercury dropped to 10 degrees Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :हिवाळ्याच्या सुरुवातीलाच गारठला विदर्भ; पारा १० अंशांपर्यंत घसरला वाचा सविस्तर

Vidarbha Cold Weather : ऑक्टोबर महिन्यात झालेल्या वादळी पावसानंतर आता नोव्हेंबरच्या सुरुवातीला हवामानाने पूर्णतः करवट घेतली आहे. विदर्भात थंडी जाणवायला सुरूवात झाली आहे. गेल्या दोन दिवसांत तापमानात मोठी घसरण झाली आहे. (Vidarbha Cold Weather) ...