Heavy rains in Gondia district: जिल्ह्यात सोमवारी रात्रीपासून सुरू झालेल्या पावसाचा जोर मंगळवारी दुसर्या दिवशी कायम असून जिल्ह्य़ात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. मुसळधार पावसामुळे देवरी, सालेकसा तालुक्यात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. ...
राज्यात गणेशोत्सवाला आनंदमय सुरुवात झाली आहे. या काळात वरूणराजाही बप्पाला सलामी देणार असल्याची शक्यता IMD ने आज (८ सप्टेंबर) रोजी वर्तविली आहे. वाचा सविस्तर (Maharashtra Weather Update) ...
राज्यात सप्टेंबरच्या पहिल्या चार दिवसांतच झालेल्या अतिवृष्टीमुळे १० जिल्ह्यांतील तब्बल साडेआठ लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. तर, ६०० हेक्टर जमीन खरवडून गेली आहे. ...
विदर्भ आणि मराठवाड्यात दमदार हजेरी लावली असल्याने इथले जनजीवन विस्कळीत झाले आहे. शेतातील पिकांचे लाखो हेक्टरवर नुकसान झाले आहे. त्यातच सप्टेंबरचा पहिला पंधरवडा जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. (Maharashtra Weather Update) ...
Maharashtra Rain Update : मराठवाड्यातील पाच जिल्ह्यात पावसाचा जोर कमी होईल. तेथे केवळ तुरळक ठिकाणीच किरकोळ, हलक्या ते मध्यम पावसाचीच शक्यता जाणवते. ...