रिसोड जिल्ह्यातील शाळा १ जुलैपासून सुरू होत आहेत. यंदा शाळेच्या पहिल्या दिवसांपासूनच शाळेत इको क्लब स्थापन करून पर्यावरण संरक्षणासाठी विद्यार्थ्यांकडून प्रत्यक्ष कृती कार्यक्रम सुरू केला जाणार आहे. ...
पुढील दोन दिवसांत संपूर्ण भारत मान्सूनने व्यापलेला असणार आहे. दरम्यान, राज्यामध्ये विदर्भ, कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. ...
मान्सूनने गुरुवारी देशातील आणखी काही भागांमध्ये प्रगती केली आहे. त्यामध्ये संपूर्ण गुजरात, छत्तीसगड, मध्य प्रदेशचा भाग व्यापला आहे. तसेच राजस्थान, उत्तर प्रदेश, बिहारचा काही भाग व्यापला. ...
गुरुवार (दि.२७) आज राज्यातील विविध बाजारसमितींमध्ये सोयाबीनची एकूण ७५८२ क्विंटल आवक बघावयास मिळाली. सोयाबीनला आज सरासरी ४००० ते ४५०० असा दर मिळाला. ...
Tur Variety तूर पिकाचे जास्तीत उत्पन्न घेण्यासाठी जमिनीच्या प्रकारानुसार आणि पर्जन्यमान प्रमाणे योग्य वाणांची निवड करणे अति आवश्यक आहे, ज्यामुळे तुर पिकाचे जास्तीत जास्त उत्पादन घेण्यास मदत होते. ...
विदर्भात कापूसानंतर सोयाबीन पिकाची मोठ्या प्रमाणावर लागवड होते. मागील काही वर्षापासून सोयाबीन पिकावर खोडमाशी या किडीचा प्रादुर्भाव दिसुन येत आहे व त्यामुळे सोयाबीन पिकाचे नुकसान होते. ...