ऑगस्ट महिन्यात 'ला-निना' डोकावणार आहे. त्यामुळे जुलै महिन्यातील पावसासाठी समुद्र पृष्ठभागीय पाणी तापमान म्हणजेच तटस्थतेतील एन्सो स्थिती पूरकच समजावी लागेल. ...
यंदा सोयाबीनची दरकोंडी कायम असताना अलीकडच्या दिवसांत घसरलेली हळदही वधारत नसल्याचे चित्र हिंगोलीच्या मार्केट यार्डात पाहावयास मिळत आहे. एप्रिल, मे महिन्यात सरासरी १६ हजारांचा पल्ला गाठलेली हळद सध्या १४ हजार रुपये क्विंटलने विक्री करण्याची वेळ शेतकऱ्या ...
Maharashtra Kharif Sowing राज्यात आतापर्यंत १९ लाख ५३ हजार ४२४ हेक्टरवर पेरण्या झाल्या आहेत. एकूण सरासरी क्षेत्राच्या ५६ टक्के पेरण्या झाल्या आहेत. ...
राज्यात मराठवाड्यामध्ये ७१.८७% पुणे सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला असून, विदर्भ, मुंबई भागामध्ये मात्र अद्याप पावसाने ओढ दिली आहे. त्यामुळे विदर्भातील शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. ...
ईअर टॅगिंग (कानावर शिक्के) नसलेल्या जनावरांची १ जूनपासून खरेदी-विक्रीसंदर्भात कोणतीही नोंद करू नये, अशा स्पष्ट सूचना पशुसंवर्धन विभागाने गुरांच्या बाजार प्रशासनाला दिलेल्या आहेत. ...
Gondia Wildlife News: महाराष्ट्रात सर्वाधिक सारस पक्षी गोंदिया जिल्ह्यात आहेत. मात्र प्रेमाचे प्रतीक म्हणून ओळख असलेल्या सारसांच्या संवर्धन करण्याकडे शासन आणि प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने सारससुद्धा आता माळढोक पक्ष्याप्रमाणे नामशेष होण्याच्या मार ...