शेतीच्या उत्पादन खर्चात प्रचंड वाढ, शेतमालाला किफायतशीर भाव न मिळणे, अन्नसुरक्षेची उत्तम काळजी घेणाऱ्या पारंपरिक पिकांची उत्पादकता वाढ होण्यासाठी प्रयत्न न करणे, त्यांच्या वाणांचे संशोधन न करणे, हवामान बदलामुळे कमी-अधिक पाऊसमानाचा वारंवार फटका बसणे अ ...
पुढील चारही दिवस सार्वत्रिक स्वरूपात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार ७ जुलै ते १० जुलैपर्यंत वाशिम जिल्ह्यात सार्वत्रिक पावसाने हजेरी लावल्यास पावसाच्या सरासरीत मोठी वाढ होण्याची शक्य ...
गेल्या आठ महिन्यांपासून सोयाबीनच्या दरात कोणत्याही प्रकारची वाढ होत नसल्याने शेतकरी वर्ग अडचणीत आला आहे. सोयाबीनचे दर वाढेल, या आशेवर शेतकरी मागील एक वर्षापासून सोयाबीनचे पीक घरात ठेवले आहे. ...
मटकी (Moth bean) हे एक कोरडवाहू शेतातील महत्वाचे कडधान्य पीक आहे. या पिकाची लागवड कमी पाऊस पडणाऱ्या प्रदेशात खरीप हंगामात केली जाते. पाण्याचा ताण सहन करण्याची क्षमता असल्याने हे पीक अत्यंत कमी पाऊस पडणाऱ्या विभागात खरीप हंगामात घेतले जाते. ...
नॅनो युरिया (Nano Urea) खताबाबत शेतकऱ्यांमध्ये गतवर्षी गैरसमज अधिक असल्याने वापर अल्प झाला होता. मात्र, यंदाच्या खरीप हंगामात अनेकांचे गैरसमज दूर झाल्याने मागणी वाढली. ...
राज्यात आज देखील मोठ्या प्रमाणात सोयाबीन आवक बघावयास मिळाली. तर सर्वाधिक आवक कारंजा, अमरावती, अकोला, अहमदपुर आदी ठिकाणी होती. सविस्तर बाजारदरांसाठी पूर्ण बातमी वाचा. ...
ऑगस्ट महिन्यात 'ला-निना' डोकावणार आहे. त्यामुळे जुलै महिन्यातील पावसासाठी समुद्र पृष्ठभागीय पाणी तापमान म्हणजेच तटस्थतेतील एन्सो स्थिती पूरकच समजावी लागेल. ...