केंद्र सरकारच्या वतीने पर्यावणाचे नुकसान होईल हे कारण समोर करून एचटीबीटीला परवानगी नाकारण्यात आली. मात्र, एचटीबीटीमुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ होणार असून, बराच फायदा होणार आहे. ...
Agriculture Success Story : केवळ १०० दिवसांच्या कालावधीचे मानले जाणारे चवळी पीक तब्बल १५५ दिवस उत्पादनक्षम ठेवत बेलोरा (ता. मानोरा) येथील प्रयोगशील आणि अल्पभूधारक शेतकरी विशाल विष्णू ठाकरे यांनी चवळी व भाजीपाला पिकांमधून लाखो रुपयांचे उत्पन्न मिळविले ...
Cotton Seed : मान्सूनपूर्व कपाशीची लागवड केल्यास गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता अधिक असते. या पार्श्वभूमीवर २०२५-२६ या हंगामासाठी शेतकऱ्यांना बीटी बियाण्यांचे वितरण १५ मे नंतरच करण्यात येणार आहे. ...
Maharashtra Weather Update: मागील काही दिवसांपासून राज्यातील वातावरणात सातत्याने बदल होताना दिसत आहे. कधी पाऊस तर कधी ऊन अशी स्थिती राज्यात निर्माण झाली आहे. वाचा आजचा IMD रिपोर्ट सविस्तर (Unseasonal weather) ...
Maharashtra Weather Update राज्यातील बहुतांशी शहरांच्या कमाल तापमानात वाढ झाल्यामुळे चटके बसत असतानाच आता पुढील सात दिवस राज्यात काही ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता हवामान अभ्यासकांनी वर्तविली आहे. ...
Maharashtra Weather Update : मे महिन्यात मध्य भारत आणि वायव्य भारतात उष्णतेच्या लाटा येण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. मुंबईत आर्द्रता वाढली असून उत्तर कोकण, विदर्भ आणि मराठवाड्यात उष्णतेच्या लाटांची शक्यता आहे. वाचा हवामान अंदाज सविस्तर ...