म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
Maharashtra Weather Update : कोकण, घाटमाथ्यावर पावसाचा (Heavy rain) कहर सुरु आहे. येत्या चार दिवसांसाठी हवामान खात्याने सर्तकतेचा इशारा दिला आहे. तर काही जिल्ह्यांत ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर कुठे वाहतूक विस्कळीत झाली आहे. (Maharashtra Weat ...
Agricultural Production : गेल्या पाच वर्षांत सोयाबीन, मका, मूग आणि उडीद या पिकांच्या उत्पादनात वाढ झाली असली तरी, पारंपरिक पिकांचं क्षेत्र कमी झालं आहे. बाजारपेठ, खर्च आणि हवामानाचा फटका शेतकऱ्यांच्या निवडींवर परिणाम करत आहे. जागतिक उत्पादकता दिनानिम ...
Maharashtra Weather Update : राज्यभरात मान्सूनचा (Monsoon) जोर दिवसेंदिवस वाढत चालला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र ते घाटमाथ्यांपर्यंत पावसाने झोडपलं असून काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. (Maharashtra Wea ...
Dori Pattern : शेतीत नाविन्याची मशागत करणारे शेतकरी अनेकदा संकटांतून मार्ग काढतात. महागाव तालुक्यातील चिलगव्हाण येथील प्रा. विलास मंदाडे आणि त्यांच्या पत्नी कल्पना यांनी अशाच एका नाविन्यपूर्ण विचारातून 'दोरी पॅटर्न' वापरून कपाशीची अनोखी लागवड करून दा ...
Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात पावसाने अखेर दमदार हजेरी लावली असली, तरी येत्या २४ तासांत काही भागांमध्ये हवामानात बदल होणार आहे. विशेषतः रत्नागिरी, पुणे, कोल्हापूर, सातारा आणि सिंधुदुर्ग घाटमाथ्यावर जोरदार वादळी पावसाची (Heavy Rains) शक्यत ...
kharif perani सुमारे तीन आठवडे एकाच ठिकाणी रेंगाळलेल्या मॉन्सूनचा प्रवास सुरू झाल्यानंतर विदर्भ, मराठवाडा, तसेच उत्तर महाराष्ट्रात पावसाने सर्वत्र हजेरी लावली आहे. परिणामी खरीप पिकांच्या पेरण्यांना वेग आला आहे. ...