आपल्या देशात कापसाचे प्रचंड उत्पादन होते. तरीही इतर देशांतून कापसाची आयात (Cotton Import) केली जाते. त्यामुळे देशात कापसाचे भाव (Cotton Market Rate) पडतात. हे टाळण्यासाठी कापसाची आयात करू नये, अशी मागणी अग्निहोत्री यांनी केंद्र व राज्य शासनाकडे केली ...
राज्यात आज १५८९८ क्विंटल सोयाबीनची (Soybean) आवक झाली होती. ज्यात सर्वाधिक आवक अकोला ४९९६ क्विं., मूर्तीजापुर ३८०० क्विं., सिंदी (सेलू) २१६० क्विं., आवक होती. ...
दिवाळीच्या (Diwai) निमित्ताने कापसाची खासगी बाजारपेठेत आवक वाढली आहे. कापूस (Cotton) खरेदीसाठी व्यापाऱ्यांची ग्रामीण भागात लगबग दिसून येत आहे. केंद्राचे हमीभाव ७ हजारांवर असल्यावरसुद्धा कापसाच्या खासगी बाजारपेठेत ६८०० ते ७ हजार भाव मिळत आहे. शेतकऱ्या ...
दिवाळी आली असतानाही परिसरातील स्वस्त धान्य दुकानांमधून गहू, साखर व इतर जिनसांचे वाटप झाले नसल्याने गोरगरीब कुटुंबांना यंदाची दिवाळी या दुकानांमधून मिळालेल्या ज्वारी व तांदळावरच साजरी करावी लागणार असल्याचे चित्र आहे. ...
अकोला, बुलढाणा, अमरावती जिल्ह्यांच्या सीमेवर असलेल्या वान धरणातून अकोला, बुलढाणा जिल्ह्यात ८४ खेडी पाणीपुरवठा योजनेंतर्गत पाणीपुरवठा (Water Release) करण्यात येतो. यंदा चांगला पाऊस (Rain) बरसल्याने धरणात (Dam Water) १०० टक्के जलसाठा आहे. ...
गोबरगॅसचा वापर करून दैनंदिन जीवनामध्ये इंधन म्हणून स्वयंपाकघरात त्याचा वापर सर्रास होत असे. तसेच गॅसनिर्मिती झाल्यानंतर उरलेल्या शेणापासून चांगल्या प्रकारचे शेणखतदेखील मिळत असे. मात्र, आता ग्रामीण भागातील पशुधन मोठ्या प्रमाणात कमी झाल्याने गोबर गॅस न ...