लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विदर्भ

विदर्भ

Vidarbha, Latest Marathi News

विदर्भावर जलसंकट; अमरावती, नागपूर विभागात फक्त 18% पाणीसाठा - Marathi News | water scarcity in vidarbha only 18 percent water remaining in dams | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विदर्भावर जलसंकट; अमरावती, नागपूर विभागात फक्त 18% पाणीसाठा

राज्यात सध्या ३३.६० टक्के जलसाठा  ...

चंद्रपुरात सूर्य ओकतोय आग; विदर्भातील हॉट सिटी - Marathi News | Fire of sun burns Chandrapur; Hot City in Vidarbha | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :चंद्रपुरात सूर्य ओकतोय आग; विदर्भातील हॉट सिटी

चंद्रपूर जिल्हा मागील तीन दिवसांपासून अक्षरश: होरपळून निघतो आहे. सुर्याचा पारा ४५ अंशापर्यंत गेला आहे.  गुरुवारी ४५.३ अंश सेल्सीयस तापमानाची नोंद झाली. ...

पश्चिम विदर्भातील ५६ तालुक्यांच्या भूजलात घट - Marathi News | water scarcity in western Vidarbha | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :पश्चिम विदर्भातील ५६ तालुक्यांच्या भूजलात घट

विभागात सरासरीपेक्षा २६ टक्के कमी पाऊस झाल्याने भूजल पुनर्भरण झालेच नाही. पाच वर्षांतील भूजलाचा तुलनात्मक सरासरीनुसार पश्चिम विदर्भातील सर्वच ५६ तालुक्यांतील भूजल पातळीत सरासरी ० ते ३ मीटरपर्यंत कमी आलेली आहे. भूजल सर्वेक्षण विभागाद्वारा ६८० निरीक्षण ...

विदर्भाचा घात करणाऱ्या भाजपाला धडा शिकवा - Marathi News | Teach a lesson to the BJP that killed Vidarbha | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विदर्भाचा घात करणाऱ्या भाजपाला धडा शिकवा

सत्ताधारी भाजपाकडून व त्यांच्या सहयोगी पक्षाकडून विदर्भ राज्य निर्मितीबाबत दिलेली आश्वासने दुर्लक्षित केली आहेत. विदर्भाच्या जनतेत असंतोष आहे. त्यामुळे येत्या निवडणुकांमध्ये जनतेने विदर्भाचा विश्वासघात करणाऱ्या भाजपा व सहयोगी पक्षांना धडा शिकवावा, अस ...

अब की बार विदर्भ की सरकार - Marathi News | Now the time of Vidarbha's government | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अब की बार विदर्भ की सरकार

भाजपाने विदर्भाच्या माणसांना वचन दिले होते; पण त्यांनी वैदर्भीय जनतेचा विश्वासघात केला आहे. भाजपाला आता पळवून लावले पाहिजे. साम, दाम, दंड, भेदाचा वापर करून कोणत्याही परिस्थितीत भाजपाला विदर्भातून हद्दपार केले पाहिजे, यावर विदर्भ राज्य आंदोलन समितीच्य ...

वेगळ्या विदर्भाशिवाय आत्महत्या थांबणार नाही - Marathi News | Suicide will not stop without a separate Vidarbha | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वेगळ्या विदर्भाशिवाय आत्महत्या थांबणार नाही

शेतकरी ज्या हलाखीच्या परिस्थितीत जीवन जगत आहे, ते जगासमोर आणण्यासाठी साहेबराव पाटील यांनी १९ मार्च १९८६ रोजी आत्महत्या केली होती. तेव्हापासूनचे सरकारचे धोरण अजूनही बदललेले नाही. आत्महत्या वाढतच आहेत. वेगळा विदर्भ झाल्याशिवाय शेतकऱ्यांची स्थिती सुधारण ...

विदर्भातील ११ जिल्ह्यांमधील भूमी अभिलेख विभागाला रिक्त पदांचे ग्रहण - Marathi News | Land Records Department lots of posts vacant | Latest akola News at Lokmat.com

अकोला :विदर्भातील ११ जिल्ह्यांमधील भूमी अभिलेख विभागाला रिक्त पदांचे ग्रहण

अकोला: समृद्धी महामार्ग, स्मार्ट सिटीसह विविध प्रकल्प तसेच फेरफार व पुनर्विलोकन अर्ज व अपील अर्जांची शेकडो कामे असलेल्या विदर्भातील ११ जिल्ह्यांमधील भूमी अभिलेख विभागाला रिक्त पदांचे ग्रहण लागले आहे. ...

विधान भवनावर १ मे रोजी फडकवणार विदर्भाचा झेंडा  - Marathi News | Vidarbha flag hoisting on Vidhan Bhavan on May 1 | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विधान भवनावर १ मे रोजी फडकवणार विदर्भाचा झेंडा 

स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी येत्या १ मे रोजी विदर्भ राज्य आंदोलन समितीच्यावतीने नागपूरच्या अधिवेशनावर विदर्भाचा झेंडा फडकविण्यात येईल, असा निर्णय विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या कार्यकारिणीच्या बैठकीत घेण्यात आला. ...