लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विदर्भ

विदर्भ

Vidarbha, Latest Marathi News

विदर्भ एक्सप्रेसच्या जनरल कोचचे सस्पेंशन स्प्रिंग तुटले - Marathi News | Suspension spring break of General coach of Vidarbha Express | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विदर्भ एक्सप्रेसच्या जनरल कोचचे सस्पेंशन स्प्रिंग तुटले

रेल्वे कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे विदर्भ एक्सप्रेस मोठ्या दुर्घटनेपासून बचावली. गोंदियाहून मुंबईला जात असताना ट्रेन प्लेटफार्मवर लागत होती. यावेळी रेल्वेच्या चाकांची पाहणी करणाऱ्या २ रेल्वे कर्मचाऱ्यांना इंजिनला लागून असलेल्या जनरल कोचचा एक सस्पेंशन ...

विदर्भाच्या ‘रॅन्चो’ने केली ‘न्यूटन’,‘आईनस्टाईन’ची बरोबरी - Marathi News | The 'Rancho' of Vidarbha did the 'Newton', 'Einstein' equals | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विदर्भाच्या ‘रॅन्चो’ने केली ‘न्यूटन’,‘आईनस्टाईन’ची बरोबरी

एरवी अभियांत्रिकीचे शिक्षण घेतल्यानंतर विद्यार्थ्यांना गलेलठ्ठ ‘पॅकेज’ची ओढ असते आणि त्यासाठीच ते झटत असतात. मात्र समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो या विचारातून यवतमाळ जिल्ह्यातील लहानशा गावातून आलेल्या एका तरुणाने विद्यार्थीजीवनातच आपल्या आयुष्याची दि ...

विदर्भाची निर्मिती ही अटलजींना खरी श्रद्धांजली - Marathi News | Real tribute to Atalji's creation of Vidarbha | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विदर्भाची निर्मिती ही अटलजींना खरी श्रद्धांजली

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी हे लहान राज्यांचे पुरस्कर्ते होते. त्यांच्या काळात काही राज्यांची निर्मिती झाली व वेगळ्या विदर्भाच्या स्थापनेबाबत ते सकारात्मकही होते. सध्या राज्य आणि केंद्रात भाजपची सत्ता आहे. त्यामुळे भाजपा शासनाच्या काळात वेगळ्या ...

साद्राबाडीच्या ३५ किमी परिघापर्यंत भूकंपाचीच कंपने - Marathi News | Earthquake tremors up to 35 km of sandsrabadi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :साद्राबाडीच्या ३५ किमी परिघापर्यंत भूकंपाचीच कंपने

‘एनसीएन’ पथकप्रमुखांची माहिती : मध्य प्रदेशातील देडतलाईपर्यंत भूगर्भातील धक्यांची श्रृंखला ...

कृषी पंप वीज पुरवठ्यातही पश्चिम विदर्भासोबत दुजाभाव - Marathi News | discrimination in agriculture pump electricity supply west vidarbha | Latest akola News at Lokmat.com

अकोला :कृषी पंप वीज पुरवठ्यातही पश्चिम विदर्भासोबत दुजाभाव

पूर्व विदर्भातील जिल्ह्यांत कृषी पंपांसाठी १२ तास वीज पुरवठा केला जात असताना, पश्चिम विदर्भातील पाच जिल्ह्यांत मात्र केवळ आठ तास वीज मिळत असल्याने या क्षेत्रातही पश्चिम विदर्भासोबत दुजाभाव होत असल्याचे वास्तव समोर आले आहे. ...

दिलासा आणि फटका - Marathi News | loss of crop due to heavy rain in vidarbha but in some places rain helps farmer | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :दिलासा आणि फटका

धान उत्पादक जिल्ह्यांसाठी हा पाऊस दिलासा देणारा ठरला तर काही ठिकाणी या पावसाने उभ्या पिकांना आडवे केले. ...

पश्चिम विदर्भात आपत्तीचे ३० बळी, २७ जखमी, ८०७ गावे बाधित - Marathi News | Rain : 30 Death in Vidarbha, 27 injured and 807 villages disrupted | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :पश्चिम विदर्भात आपत्तीचे ३० बळी, २७ जखमी, ८०७ गावे बाधित

यंदाच्या पावसाळ्यात सद्यस्थितीत नैसर्गिक आपत्तीमुळे विभागातील ३० नागरिकांचा बळी गेला, तर या आपत्तीमध्ये २७ नागरिक जखमी झालेत. ...

विदर्भातील अनोखी निवडणूक : नीलपंख झाला वर्धानगरीचा शहरपक्षी - Marathi News | Unique election of Vidarbha: Indian Roller is Vardha's City bird | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विदर्भातील अनोखी निवडणूक : नीलपंख झाला वर्धानगरीचा शहरपक्षी

बहार नेचर फाउंडेशन आणि वर्धा नगर पालिका यांच्याद्वारे आयोजित शहरपक्षी निवडणुकीत सर्वाधिक मते प्राप्त करीत भारतीय नीलपंख म्हणजेच इंडियन रोलर हा पक्षी वर्धानगरीचा शहरपक्षी म्हणून निवडून आला. ...