लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विदर्भ

विदर्भ

Vidarbha, Latest Marathi News

राष्ट्रीय कॅरम स्पर्धा : विदर्भ, तामिळनाडू संघांना सांघिक विजेतेपद  - Marathi News | National Carrom Competition: Vidarbha, Tamil Nadu team won title | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :राष्ट्रीय कॅरम स्पर्धा : विदर्भ, तामिळनाडू संघांना सांघिक विजेतेपद 

राष्ट्रीय व आंतर राज्य अजिंक्यपद कॅरम स्पर्धेत विदर्भ आणि तामिळनाडू संघांनी अनुक्रमे पुरुष व महिला गटाचे सांघिक जेतेपद नावावर केले. ...

विदर्भ आणि मराठवाड्यात वादळी पावसाची शक्यता - Marathi News | The possibility of windy rain in Vidarbha and Marathwada | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विदर्भ आणि मराठवाड्यात वादळी पावसाची शक्यता

विदर्भ आणि मराठवाड्यातील हवामान अस्थिर होणार असल्यामुळे २० ते २१ फेब्रुवारीदरम्यान काही भागात वादळी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. अमरावती, अकोला, बुलडाणा आणि वाशीम जिल्ह्यातील बऱ्याच भागात या काळात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता ...

पश्चिम विदर्भातील ‘केम’ प्रकल्पापुढे ४० दिवसांत ३२.४० कोटी खर्चाचे आव्हान - Marathi News | Challenge of expenditure of Rs 32.40 crores in 40 days of KEM project in western Vidarbha | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :पश्चिम विदर्भातील ‘केम’ प्रकल्पापुढे ४० दिवसांत ३२.४० कोटी खर्चाचे आव्हान

पश्चिम विदर्भातील शेतकरी आत्महत्याग्रस्त सहा जिल्ह्यांसाठी सुरू असलेल्या समन्वयीत कृषी विकास प्रकल्पाला (केम) ४० दिवसांत ३२.४० कोटी रूपये खर्च करण्याची किमया करावी लागणार आहे. ...

शहिद कुटुंबियांच्या मदतीसाठी विदर्भाकडून इनामाची रक्कम - Marathi News | Vidarbha cricket team donate prize money won in Irani Trophy to families of CRPF jawans killed in Pulwama terror attack | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :शहिद कुटुंबियांच्या मदतीसाठी विदर्भाकडून इनामाची रक्कम

शहीदांच्या कुटुंबियांना मदत करायचे विदर्भाच्या संघाने ठरवले आहे. ...

विदर्भाच्या संघाने इराणी करडंक जिंकल्यावर असे केले सेलिब्रेशन - Marathi News | Celebration done by Vidarbha's team after winning Irani trophy | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :विदर्भाच्या संघाने इराणी करडंक जिंकल्यावर असे केले सेलिब्रेशन

सलग दुसऱ्यांदा विदर्भाची इराणी चषकाला गवसणी - Marathi News | Vidarbha's Irani Trophy for the second consecutive year | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सलग दुसऱ्यांदा विदर्भाची इराणी चषकाला गवसणी

विदर्भाच्या संघाने शेष भारत संघावर पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर मात केली. ...

इराणी चषक : शेष भारत व विदर्भ संघाच्या खेळाडूंनी नोंदवला पुलवामा हल्ल्याचा निषेध  - Marathi News | Pulwama attack: Vidarbha, Rest of India players mourn martyred soldiers, wear black armbands during Irani Cup | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :इराणी चषक : शेष भारत व विदर्भ संघाच्या खेळाडूंनी नोंदवला पुलवामा हल्ल्याचा निषेध 

शेष भारत व विदर्भ क्रिकेट संघाने इराणी चषक सामन्याच्या चौथ्या दिवशी पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा (Pulawama Terror Attack) निषेध नोंदवला. ...

इराणी चषक : भारताच्या हनुमा विहारीचा पराक्रम, 'गब्बर' धवनशी बरोबरी - Marathi News | Irani Trophy : HANUMA VIHARI  is the first player in the history of the tournament to score centuries in three consecutive innings | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :इराणी चषक : भारताच्या हनुमा विहारीचा पराक्रम, 'गब्बर' धवनशी बरोबरी

Irani Trophy : शेष भारत आणि विदर्भ यांच्यातील इराणी चषक सामना रंगतदार अवस्थेत आला आहे. ...