प्रकल्पग्रस्तांना नोकऱ्या, पुनर्वसन, सिंचन आदींसाठी वेळोवेळी आंदोलने करूनही प्रशासनाकडून दिलेला शब्द न पाळल्या गेल्याने प्रकल्पग्रस्त आपापल्या धर्मरितीनुसार जलसमाधी घेतील, असा गंभीर इशारा दिला गेला आहे. ...
एमएसपी दराने साेयाबीन खरेदी मर्यादेत राज्य सरकारने तुटपुंजी वाढ केली आहे. राज्यात साेयाबीन उत्पादक जिल्हे म्हणून ओळख असलेल्या बहुतांश जिल्ह्यांची मर्यादा कमी ठरविण्यात आली असून, या मर्यादेत मात्र कमी सोयाबीन क्षेत्र असलेला 'हा' जिल्हा अव्वल स्थानी आह ...
Vidarbha Weather : विदर्भाचे नंदनवन म्हणवले जाणारे चिखलदरा सध्या कडाक्याच्या थंडीने गोठून गेले आहे. रविवारी तापमान तळाला जाऊन तब्बल ३°C वर पोहोचले, तर मंगळवारीही सकाळी ७°C इतकी थंडी नोंदवली. दिवसाही अंगावर शाल पांघरण्याची वेळ आली आहे. वाचा सविस्तर ...
Masur Sheti : रब्बी हंगामात कडधान्य उत्पादन वाढवणे आणि शेतकऱ्यांना पारंपरिक पिकांसोबत पर्यायी, कमी खर्चिक आणि अधिक उत्पन्न देणारी पिके घेण्यास प्रोत्साहन देणे, यासाठी कृषी विभागाने महत्त्वपूर्ण पुढाकार घेतला आहे. ...
राज्यातील सोयाबीनचे दर सध्या स्थिर आहेत, तर करडईला चांगला दर मिळतोय. सोयाबीनचा किमान दर ४ हजार ३२४, कमाल दर ४ हजार ६२० रुपये तर सर्वसाधारण दर साडेचार हजार रुपये प्रति क्विंटल एवढा आहे. ...
Soybean Market Rate : राज्यातील शेतमाल बाजारात आज सोमवार (दि.०८) नोव्हेंबर रोजी एकूण ५७६१५ क्विंटल सोयाबीनची आवक झाली होती. ज्यात १२ क्विंटल हायब्रिड, ९८०१ क्विंटल लोकल, ४०४९५ क्विंटल पिवळ्या सोयाबीनचा समावेश होता. ...