लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विदर्भ

विदर्भ

Vidarbha, Latest Marathi News

विदर्भ माझा पार्टी विधानसभा निवडणुका लढणार  : राजकुमार तिरपुडे - Marathi News | Vidarbha Maza Party will contest assembly elections: Rajkumar Tirpude | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विदर्भ माझा पार्टी विधानसभा निवडणुका लढणार  : राजकुमार तिरपुडे

महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुका सर्व शक्तिनिशी लढविण्याचा निर्धार विदर्भ माझा पार्टीने केला आहे , अशी माहिती विदर्भ माझा पार्टीचे संस्थापक राजकुमार तिरपुडे यांनी शनिवारी पत्रपरिषदेत दिली. ...

पश्चिम विदर्भातील ५०२ प्रकल्पांत सरासरी ६३ टक्के पाणीसाठा  - Marathi News | the water storage in 502 projects in West Vidarbha is 63% | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :पश्चिम विदर्भातील ५०२ प्रकल्पांत सरासरी ६३ टक्के पाणीसाठा 

पश्चिम विदर्भातील मोठे, लघु व मध्यम अशा एकूण ५०२ प्रकल्पांमध्ये सरासरी ६३ टक्के पाणीसाठा झाला आहे. ...

पश्चिम विदर्भातील तीन मोठ्या प्रकल्पांत ९१ टक्क्यांपेक्षा अधिक पाणीसाठा, पिण्याच्या पाण्यासह सिंचनाचा प्रश्न सुटला  - Marathi News | In the three major projects in West Vidarbha, over 91 per cent water resources | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :पश्चिम विदर्भातील तीन मोठ्या प्रकल्पांत ९१ टक्क्यांपेक्षा अधिक पाणीसाठा, पिण्याच्या पाण्यासह सिंचनाचा प्रश्न सुटला 

आठवडाभरात झालेल्या दमदार पावसामुळे पश्चिम विदर्भातील मोठ्या प्रकल्पांच्या पाणीसाठ्यात वाढ होत आहे. ...

आठवलेंची रिपाइं पुन्हा आणणार विदर्भाचा ठराव - Marathi News | Vidarbha resolution to bring back by Athawale Republic | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आठवलेंची रिपाइं पुन्हा आणणार विदर्भाचा ठराव

केंद्र व राज्यात सत्तेत असलेल्या भाजपचा सहकारी गट रिपाइं (आठवले) एकदा पुन्हा स्वतंत्र विदर्भाची मागणी करीत ठराव आणणार आहे. ...

मराठवाड्यात केवळ ७० टक्के पाऊस : देशात १०१ टक्के बरसला - Marathi News | Only 70 percent rainfall in Marathwada: 101 percent rain distribution in the country | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठवाड्यात केवळ ७० टक्के पाऊस : देशात १०१ टक्के बरसला

सर्व भाकीते मॉन्सूनने यंदा मोडीत काढली असून देशभरात आतापर्यंत सरासरीच्या १०१ टक्के पाऊस पडला आहे़. ...

काश्मीरप्रमाणे विदर्भाबाबतही निर्णय घ्या : मान्यवरांचा रोख - Marathi News | Decide on Vidarbha like Kashmir: Opinion of dignitaries | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :काश्मीरप्रमाणे विदर्भाबाबतही निर्णय घ्या : मान्यवरांचा रोख

काश्मीरप्रमाणे आता विदर्भाबाबतही हाच निर्णय घ्यावा आणि स्वतंत्र विदर्भ राज्याची निर्मिती करावी, असे विचार विदर्भवादी मान्यवरांच्या चर्चेतून पुढे आले. ...

जलसंधारणाशिवाय विदर्भाचा विकास नाही : पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे - Marathi News | Without water conservation there is no development of Vidarbha: Guardian Minister Chandrasekhar Bawankule | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जलसंधारणाशिवाय विदर्भाचा विकास नाही : पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

जलसंधारणाची जास्तीतजास्त कामे केल्याशिवाय विदर्भाचा विकास होणार नाही, असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. ...

नागपूर विभागात सरासरी २८.७३ मिमी पाऊस - Marathi News | Average rainfall in Nagpur region is28.73 mm | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर विभागात सरासरी २८.७३ मिमी पाऊस

नागपूर विभागात गेल्या चोवीस तासात सरासरी २८.७३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. ...