Maharashtra Weather Update : एप्रिल महिन्यात एकीकडे अवकाळीचा मारा तर दुसरीकडे उष्णतेच्या लाटेने नागरिक हैराण झाले आहेत. त्यामुळे आता मे महिन्यात कसे असेल हवामान हा प्रश्न पडला आहे. तर आज कसे असेल हवामान वाचा सविस्तर (IMD report) ...
'HTBT' Seeds : महिनाभरावर आलेल्या खरीप हंगामाची तयारी शेतकऱ्यांसह कृषी विभाग करीत आहे. याच दरम्यान शासनाची मान्यता नसलेल्या एचटीबीटी बियाण्यांच्या विक्रीसाठी तेलंगणा, गुजरात, आंध्र प्रदेश व मध्य प्रदेशातील दलाल जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात सक्रिय झाल ...
Maharashtra Weather Update : राज्यात एप्रिल महिन्यात संमिश्र हवामान पाहायला मिळाले. कुठे अवकाळीचा मारा, गारपीट झाली तर कुठे उष्णतेच्या लाटेने नागरिक हैराण झाले. येत्या २४ तासांमध्ये हवामान कसे असेल याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. (cyclonic winds ...
मराठवाड्यात धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, परभणी आणि बीडने तापमानाची चाळिशी ओलांडली आहे. राज्यात पुण्यातील लोहगाव येथे ४२.८ अंश सेल्सियस नोंदविले गेले ...
Maharashtra Weather Update विदर्भातील काही भागांतील कमाल तापमानाचा पारा काहीसा उतरला असून, सोमवारी (दि. २८) अमरावती, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. ...
Maharashtra Weather Update : राज्यात एकीकडे तापमानाचा उच्चांक वाढत असतानाच मराठवाड्यात अनेक भागात ढगाळ वातावरण पाहायला मिळाले. तर कोल्हापूरच्या काही भागात अवकाळीच्या सरी बरसल्या. वाचा हवामान अंदाज सविस्तर (unseasonal rains) ...
Maharashtra Weather Update : राज्यात एकीकडे उष्णतेचा कहर सुरू असतानाच, दुसरीकडे मात्र पावसाळी वातावरण तयार होण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे परत एकदा अवकळीचे संकट राज्यात घोंगावताना दिसत आहे. येत्या ४८ तासांमध्ये हवामानात अनेक बदल होताना दिसत आहेत ...