दिलासा देणारी बाब म्हणजे, रविवारी नागपूरच्या मेयोतील विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळेत (व्हीआरडीएल) ४० नमुने तपासण्यात आले. हे सर्वच नमुने निगेटिव्ह आलेत. यात मेडिकलच्या एका संशयित डॉक्टरचाही समावेश आहे. विदर्भात सोमवारी पुन्हा ११ संशयित रुग्णांची भर ...
२८ सप्टेंबर १९५३ साली विदर्भाला उर्वरित महाराष्ट्रात समाविष्ट करताना नागपूर करार करण्यात आला होता. त्यानुसार विदर्भाला २३ टक्के नोकऱ्या, २३ टक्के विकास निधी, मंत्रिमंडळात २३ टक्के प्रतिनिधित्व देण्याचे मान्य करण्यात आले होते. मात्र सर्वच सरकारांनी या ...
भाजपचे वर्चस्व असलेल्या भागाचा निधी जाणूनबुजून कमी करण्यात आला असून हा पूर्व विदर्भावर अन्यायच करण्यात आला असल्याचा आरोप माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी लावला. ...
डोळे असो वा नसो, दृष्टी असली पाहिजे, स्वत:वर विश्वास असला पाहिजे आणि नवे जग धुंडाळण्याची ऊर्मी असली पाहिजे. या सगळ्याचा संगम झाला आणि नेत्रबाधित २० विद्यार्थ्यांनी एक-दोन नव्हे तर तब्बल १३ किल्ल्यांचे दर्शन घेऊन ‘हम भी कुछ कम नहीं’चा नारा दिला. ...