राज्यातील विदर्भ व मराठवाड्यातील राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम २०१३ अंतर्गत समाविष्ट नसलेल्या १४ जिल्ह्यांतील केसरी शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. या योजनेच्या माध्यमातून विदर्भ व मराठवाड्यातील शेतकऱ ...
गेल्या २४ तासांत विदर्भात, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली आहे. कोकण, गोव्याच्या काही भागांत कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. ...
मुंबईचे कमाल तापमान ३७ अंशावर पोहोचले असून, उन्हाच्या झळांनी मुंबईकर घामाघूम होत आहेत. विशेषत: रात्रीच्या किमान तापमानातही आता वाढ नोंदविण्यात येत आहे ...
राज्यात कोरोना व्हायरसमुळे निर्माण झालेली परिस्थिती व त्याचा प्रादुर्भाव लक्षात घेता खबरदारीचा उपाय म्हणून वन पर्यटन बंद ठेवले जाणार आहेत. यात विदर्भातील ५ संरक्षित व्याघ्र प्रकल्प व ३ अभयारण्ये पुढील ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश आले आहेत. ...
दिलासा देणारी बाब म्हणजे, रविवारी नागपूरच्या मेयोतील विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळेत (व्हीआरडीएल) ४० नमुने तपासण्यात आले. हे सर्वच नमुने निगेटिव्ह आलेत. यात मेडिकलच्या एका संशयित डॉक्टरचाही समावेश आहे. विदर्भात सोमवारी पुन्हा ११ संशयित रुग्णांची भर ...