विदर्भ विकास मंडळाची मुदत संपल्याने आता पुन्हा या मंडळाला मुदतवाढ मागणे सुरू झाले आहे. मात्र विदर्भ विकास मंडळ नको तर स्वतंत्र विदर्भ राज्य हवे, अशी मागणी विदर्भ राज्य आंदोलन समितीने केली आहे. या मागणीसाठी २६ मे रोजी संपूर्ण विदर्भातील विदर्भवादी कार ...
स्वतंत्र विदर्भ राज्याच्या समर्थकांनी महाराष्ट्र दिन हा काळा दिवस म्हणून पाळला. लॉकडाऊनमुळे विदर्भवाद्यांनी आपापल्या घरांवर विदर्भाचा झेंडा फडकवून स्वतंत्र विदर्भाची मागणी लावून धरली. ...
विदर्भातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत नागपुरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. बुधवारी आणखी सहा नमुने पॉझिटिव्ह आल्याने रुग्णांची संख्या ९८ झाली आहे. तर विदर्भात रुग्णांची संख्या १५४ वर पोहचली आहे. ...
संस्थात्मक अलगीकरण कक्षात किंवा रुग्णालयात दाखल असलेल्या संशयितांचे नमुने पॉझिटिव्ह येत असल्यामुळे, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यास शासनाला काही प्रमाणात यश आले आहे. नागपुरात सोमवारी आणखी सात संशयितांचे तर यवतमाळ जिल्ह्यात एका संशयिताचा नमुना कोरोनाबाध ...
समाजाच्या हितासाठी कार्य करणाऱ्या माणसांची जन्मभर आणि मृत्यूनंतरही उपेक्षा करण्याची आपली परंपरा फार प्राचीन आहे . विदर्भाने तर विविध क्षेत्रात उत्तम कार्य करणाऱ्या अनेक व्यक्तींची कायम उपेक्षा केली आहे. कोशकार , भाषाशास्त्राचे अभ्यासक, समीक्षक डॉ.द. ...
नागपुरात रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. रविवारी १४ रुग्ण आढळून आले असताना सोमवारी आणखी तीन तर यवतमाळमध्ये एक रुग्णाची नोंद झाली. या रुग्णांसह विदर्भात कोरोनाबाधितांची संख्या ९६ झाली असून शतकाकडे वाटचाल आहे. ...
मुख्यमंत्री ठाकरे यांच्याशी झालेल्या चर्चेत समाजकल्याण मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली काही मंत्र्यांची समन्वय समिती स्थापन करावी, स्थानिक परिस्थितीनुसार ...