विदर्भात गेल्या दोन दिवसापासून रुग्णांची संख्या मंदावली असताना, बुधवारी रुग्णसंख्येने उच्चांक गाठला. एकाच दिवशी तब्बल ११५ रुग्णांची नोंद झाली. यात सर्वाधिक रुग्ण नागपूर जिल्ह्यात आढळून आले. रुग्णांची एकूण संख्या २४६९ वर पोहचली आहे. ...
नाट्य परिषदेने जाहीर केलेल्या मदतीमध्ये विदर्भाचे रंगकर्मी नसल्याने प्रश्नचिन्ह उपस्थित व्हायला लागले आहे. नाट्य परिषदेच्या लेखी विदर्भात व्यावसायिक रंगकर्मी नाहीत, असाच यातून समज निर्माण होत असल्याचे स्पष्ट होत आहे. ...
अगोदरच कोरोनाचा सामना करत असतानाच नवतपाने नागपूरकर हैराण झाले आहेत. मंगळवारी नागपुरात ४६.८ अंश सेल्सिअस इतके कमाल तापमान नोंदविण्यात आले. विदर्भात सर्वात जास्त तापमान नागपुरातच होते. ...
विदर्भ विकास मंडळाची मुदत संपल्याने आता पुन्हा या मंडळाला मुदतवाढ मागणे सुरू झाले आहे. मात्र विदर्भ विकास मंडळ नको तर स्वतंत्र विदर्भ राज्य हवे, अशी मागणी विदर्भ राज्य आंदोलन समितीने केली आहे. या मागणीसाठी २६ मे रोजी संपूर्ण विदर्भातील विदर्भवादी कार ...