मागील काही दिवसांपासून हळदीच्या दरात तेजी येऊ लागली आहे. वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीत शुक्रवारी (दि.१७) हळदीला कमाल १४ हजार रुपये प्रती क्विंटलचा दर मिळाला. त्यामुळे हळद उत्पादक शेतकऱ्यांना दिवाळीच्या तोंडावर मोठाच दिलासा मिळाला आहे. ...
Maharashtra Weather Update : पहाटे गारठा आणि दुपारी उष्णतेचा तडाखा जाणवत आहे. राज्यात हवामान सध्या अनेक बदल होताना दिसत आहेत. मान्सूनची माघार घेतल्यानंतर राज्यात तापमानात वाढ होत असून, हवामान खात्याने दिवाळीपूर्वी उकाडा आणखी तीव्र होईल, असा इशारा दिल ...
Maharashtra Weather Update : राज्यात पुन्हा हवामानात मोठे बदल दिसून येत आहेत. सूर्य मावळताच आभाळ काळे ढग होणार, विजा कडाडणार आणि वारे वेगाने वाहणार. IMD ने दिलेल्या माहितीनुसार, कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात येत्या २४ तासांमध्ये मेघगर्जनेसह प ...
Cotton Crop Management : कपाशीच्या पिकावर स्पोडोप्टेरा लिट्युरा (तंबाखूची पाने खाणारी अळी) या किडीचा प्रादुर्भाव वाढत आहे. प्रत्येक जिल्ह्यात कमी अधिक प्रमाणात कपाशीवर ही कीड आढळून येत असून, या किडीचे वेळीच नियंत्रण न केल्यास उत्पादनात घट येण्याची शक ...
Wardha : पुरामुळे जवळपास १३ हजार हेक्टरवरील सुपीक माती वाहून गेल्याचे शेतकरी सांगतात. आता पीक घेण्यासाठी सुपीक माती आणायची कुठून, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. ...
Maharashtra Weather Update : मान्सूनचा निरोप जवळ आला असला तरी राज्याचे हवामान अजूनही स्थिर नाही. एकीकडे 'ऑक्टोबर हीट'चा प्रकोप वाढला आहे, तर दुसरीकडे विजांचा कडकडाट आणि हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. (Maharashtra Weather ...