लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विदर्भ

विदर्भ

Vidarbha, Latest Marathi News

हजारो वर्षांपूर्वी काेणत्या चित्रकाराने अंधाऱ्या गुहांमध्ये रेखाटली ही चित्रे? - Marathi News | Cave paintings and rock paintings of Vidarbha refer to humans from Pre-Peolithic to Historic times | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हजारो वर्षांपूर्वी काेणत्या चित्रकाराने अंधाऱ्या गुहांमध्ये रेखाटली ही चित्रे?

विदर्भातही आहेत प्रागैतिहासिक काळाच्या पाऊलखुणा : जतन करा कातळशिल्प, गुहाचित्रांचा वारसा ...

जेवढा रिचार्ज, तेवढीच वीज!, विदर्भात ५२ लाख स्मार्ट मीटर - Marathi News | As many recharges, as much electricity!, 52 lakh smart meters in Vidarbha | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जेवढा रिचार्ज, तेवढीच वीज!, विदर्भात ५२ लाख स्मार्ट मीटर

नागपूर शहरात सर्वाधिक ९.४५ लाख : ट्रान्सफॉर्मर आणि सबस्टेशनही स्मार्ट होणार ...

मान्यतेच्या दोन तपांनंतर निम्न पैनगंगा प्रकल्प मार्गी - Marathi News | Lower Panganga project route after two rounds of approvals | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मान्यतेच्या दोन तपांनंतर निम्न पैनगंगा प्रकल्प मार्गी

विरोधामुळे थांबले होते काम : ९९६ कोटींच्या टेंडरची लवकरच वर्कऑर्डर ...

Gram Panchayat Election Results : विदर्भात महाविकास आघाडी, महायुती तुल्यबळ - Marathi News | Gram Panchayat Election Results : Vidarbhat Mahavikas Aghadi, Mahayuti tied | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Gram Panchayat Election Results : विदर्भात महाविकास आघाडी, महायुती तुल्यबळ

अमरावती, वर्धेत महायुती तर यवतमाळात काँग्रेसचे वर्चस्व; भाजप १ नंबर पण महाविकास आघाडी युतीच्या पुढे ...

Weather Update: पहाटेचा गारवा कमी, दुपारचे उन वाढेल; हवामान खात्याचा अंदाज - Marathi News | Weather Update: Morning dew will decrease, afternoon heat will increase; Weather forecast | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Weather Update: पहाटेचा गारवा कमी, दुपारचे उन वाढेल; हवामान खात्याचा अंदाज

चार दिवस ढगाळ वातावरणाची शक्यता ...

कापूस खरेदीसाठी राज्यात सीसीआयची ७८ केंद्रे - Marathi News | 78 centers of CCI in the state for cotton procurement | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कापूस खरेदीसाठी राज्यात सीसीआयची ७८ केंद्रे

केंद्र शासनाने लांब पल्ल्याच्या कापसाला ७०२० रुपये क्विंटलचा दर जाहीर केला आहे. याचवेळी खुल्या बाजारात कापसाचे दर घसरलेले आहेत. पुढील काळात कापसाचे दर यापेक्षा खाली घसरण्याचा अंदाज आहे. यामुळे शासकीय कापूस संकलन केंद्र उघडण्याची नितांत आवश्यकता आहे. ...

एशियन सिट्रस काँग्रेस’ने संत्रा उत्पादकांना काय दिले? - Marathi News | What did the Asian Citrus Congress give to orange growers? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :एशियन सिट्रस काँग्रेस’ने संत्रा उत्पादकांना काय दिले?

एशियन सिट्रस काँग्रेस’ साेमवारी (दि. ३०) सांगता झाली. यात जगभरातील १६ देशांमधील १०० पेक्षा अधिक लिंबूवर्गीय फळ शास्त्रज्ञ आणि संशाेधकांनी माेलाचे मार्गदर्शन केले. ...

ओबीसींना दिलेल्या आश्वासनावर ठाम राहा; अन्यथा गंभीर परिणाम भोगावे लागतील - विजय वडेट्टीवार - Marathi News | Stick to the promise made to OBCs, Otherwise there will be serious consequences; vijay wadettiwar warns | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ओबीसींना दिलेल्या आश्वासनावर ठाम राहा; अन्यथा गंभीर परिणाम भोगावे लागतील - विजय वडेट्टीवार

ओबीसी संघटनांच्या बैठकीत वडेट्टीवार यांचा इशारा ...