How to make val bhaji: पौष महिन्याच्या प्रत्येक रविवारी विदर्भात वालाच्या शेंगाची भाजी (pavta bhaji) आणि खिचडी असा बेत करण्यात येतो... म्हणूनच तर ही घ्या वालाच्या शेंगांची विदर्भ स्टाईल झणकेदार रेसिपी... ...
आज सकाळी नागपुरात पावसाची रिपरिप सुरू होती. तर, चंद्रपुरात मुसळधार पाऊस सुरू असून गोंदिया जिल्ह्यातील काही भागात गारपिटीसह अवकाळी पाऊस बरसत झाली आहे. ...
सिंधूताईचा जन्म १४ नोव्हेंबर १९४७ रोजी वर्धा शहरालगत असलेल्या पिपरी (मेघे) येथे झाला. त्यांचे वडील अभिमान साठे हे गुराखी होते. तर त्यांचे सासर वर्धा जिल्ह्यातील सेलू तालुक्याच्या नवरगाव हे आहे. ...
शुक्रवारी पालकमंत्री नितीन राऊत यांनी फुटाळ्यावरील लेजर शाे व प्रेक्षागॅलरी प्रकल्पाला भेट देऊन पाहणी केली. दुसऱ्याच दिवशी शनिवारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी प्रकल्पाची पाहणी केली व कामाच्या प्रगतीचे काैतुक केले. ...
ताडोबातील मोहर्ली गेटवरून जाणाऱ्या जिप्सींना पूर्वसूचना न देता वेळेवर स्थानिक व बाहेरच्या जिप्सी असा वाद निर्माण करून १८ जिप्सी टॅबवर नसल्याच्या कारणाने त्या गाड्यावरील पर्यटकांना उतरवून दुसऱ्या जिप्सीमध्ये बसविण्यात आले. ...