सरकारने शेतकऱ्यांना हेक्टरी २० हजार रुपये बोनस देण्याची घोषणा करीत निधीची उशिरा तरतूद केली. याला दीड महिना पूर्ण झाला असला, तरी एकाही शेतकऱ्याच्या बँक खात्यात सरकारने बोनसचा एक रुपयादेखील जमा केला नाही. ...
Wildlife Census : अकोला वनपरिक्षेत्रांमध्ये येत्या सोमवार, दि. १२ मे रोजी पौर्णिमेनिमित्त वन्यप्राणी गणना पार पडणार आहे. यामध्ये वाइल्ड लाइफ क्षेत्रातील पाच वनपरिक्षेत्रांचा समावेश आहे. ...
CCI Kapus Kharedi : भारतीय कापूस निगम (सीसीआय) कडून २०२४-२५ या गत हंगामात राज्यातील १२१ शासकीय केंद्रांच्या माध्यमातून तब्बल एकूण १ कोटी ५६ लाख ३९ हजार क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला असून, यापोटी ११ हजार ६६० कोटी रुपयांचे संबंधित शेतकऱ्यांना वाटप कर ...
Bhuimug Bajar Bhav : मागील चार दिवसांपासून नवीन भुईमूग शेंगांची आवक होत आहे. सध्या ५ हजार ते ५ हजार ८०० रुपये प्रतिक्विंटलचा भाव मिळत आहे. हा भाव मात्र लागवड खर्चाच्या तुलनेत कमी असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. ...
Sesame Market Rate : यंदाच्या उन्हाळी हंगामातील तिळाची काढणी अंतिम टप्प्यात असून, शेतकरी शेतमाल बाजारात विक्रीस आणत आहेत. सद्यःस्थितीत तिळाला प्रतिक्विंटल साडेनऊ हजार रुपयांपर्यंत दर मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. ...
Non BT Cotton Seed : राज्यात प्रतिबंध घातलेल्या एचटीबीटी बियाण्यांची चोरट्या मार्गाने साठवणूक करून पॅकेजिंग लेबलिंग करून विक्री करणाऱ्या कंपनीचा कृषी विभागाने पोलिस कर्मचाऱ्यांच्या साहाय्याने पर्दाफाश केला. ही कारवाई झडशी टाकळी येथे ९ रोजी केली. ...
How To Make Vidarbh Special Ukadpendi: उकडपेंडी हा विदर्भातला एक प्रसिद्ध पदार्थ असून तो आता अवघ्या महाराष्ट्रातच मोठ्या आवडीने खाल्ला जातो (traditional maharashtrian food).. बघा या पारंपरिक पदार्थाची खमंग रेसिपी...(ukadpendi recipe in Marathi) ...