Cotton Market : खासगी कापूस खरेदीच्या पहिला शुभारंभाला प्रारंभ राळेगावात झाला आहे. राळेगावातील तीन खासगी जिनिंगमध्ये २०० क्विंटलपेक्षा अधिक कापसची आवक झाली. या ठिकाणी कापसाला ७,१९० रुपये क्विंटलचा दर मिळाला. ...
Nagpur : या प्रकरणाची पेठेमुक्तापूर येथील शेतकऱ्यांनी तहसीलदार आणि गट विकास अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार केली असून, शुक्रवारी नरखेड येथे झालेल्या भेटीत संबंधित अधिकाऱ्यांनी तात्काळ चौकशी व कार्यवाहीचे आश्वासन दिले आहे. ...
Nagpur : वेगळ्या विदर्भ राज्याच्या मागणीसाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या कोअर कमिटीची बैठक सोमवारी अर्थतज्ज्ञ डॉ. श्रीनिवास खांदेवाले यांच्या अध्यक्षतेखाली समितीच्या मुख्यालयात आयोजित करण्यात आली. ...
Nagpur : विदर्भात दि. १९ मार्च १९८६ रोजी यवतमाळच्या महागाव तालुक्यातील चिलगव्हाणचे साहेबराव करपे यांनी सहकुटुंब आत्महत्या केली. ही पहिली शेतकरी आत्महत्या मानली जाते त्यानंतर विदर्भात सुरू झालेले शेतकरी आत्महत्यांचे सत्र अद्यापही सुरूच आहे. ...
Vidarbha Water Update : सततच्या पावसामुळे पश्चिम विदर्भातील २८९ लघु, मध्यम व मोठे प्रकल्पापैकी १७ मध्यम व मोठ्या सिंचन प्रकल्पांतून तिसऱ्यांदा विसर्ग केला जात आहे. यात अकोला जिल्ह्यातील दोन मध्यम प्रकल्पाचा समावेश आहे. ...
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेत (मनरेगा) पारदर्शकता आणि प्रामाणिकता राखण्यासाठी शासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. योजनेंतर्गत काम करणाऱ्या सर्व मजुरांसाठी आता 'फेस ई-केवायसी' प्रक्रिया अनिवार्य करण्यात आली आहे. ...