लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विदर्भ

विदर्भ

Vidarbha, Latest Marathi News

विदर्भात तापमानाचा पारा घसरणार; किमान तापमान १३ अंशांपर्यंत घसरण्याचा हवामान विभागाचा अंदाज - Marathi News | Temperatures will drop in Vidarbha in the next five days; Meteorological Department predicts minimum temperature to drop to 13 degrees | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :विदर्भात तापमानाचा पारा घसरणार; किमान तापमान १३ अंशांपर्यंत घसरण्याचा हवामान विभागाचा अंदाज

उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांच्या प्रभावामुळे येत्या चार-पाच दिवसांत विदर्भात तापमानात लक्षणीय घट होणार आहे. प्रादेशिक हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार, या काळात किमान तापमान सामान्यपेक्षा कमी राहून ते १३ अंश सेल्सिअसपर्यंत घसरण्याची शक् ...

पश्चिम विदर्भातील सर्व धरणे भरली; अप्पर वर्धा धरणाच्या एका दरवाजातून ८ क्युमेक विसर्ग - Marathi News | All dams in Western Vidarbha filled; 8 cusecs released from one gate of Upper Wardha Dam | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पश्चिम विदर्भातील सर्व धरणे भरली; अप्पर वर्धा धरणाच्या एका दरवाजातून ८ क्युमेक विसर्ग

पश्चिम विदर्भातील सर्व धरणे तुडुंब भरली आहेत. जलसंपदा विभागाच्या माहितीनुसार विभागातील एकूण नऊ मोठ्या प्रकल्पांपैकी चार मोठ्या आणि ११ मध्यम प्रकल्पांमधून अजूनही विसर्ग सुरू आहे. उर्वरित धरणांचे दरवाजे बंद करण्यात आले आहेत. ...

ई-पीक नोंदणी करायची कशी? ऑनलाइन सर्व्हर म्हणतंय, तुमचे शेत अरबी समुद्रात! - Marathi News | How to register for e-Peak? The online server says, your farm is in the Arabian Sea! | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :ई-पीक नोंदणी करायची कशी? ऑनलाइन सर्व्हर म्हणतंय, तुमचे शेत अरबी समुद्रात!

राज्य शासनाने रब्बीतील पीकविमा काढण्यासाठी शेतकऱ्यांना ई-पीक पाहणी आणि फार्मर आयडी सक्तीची केली आहे. मात्र, सर्व्हरमध्ये तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याने या ठिकाणी अनेक शेतकऱ्यांना त्यांचे लोकेशन थेट अरबी समुद्रात दाखविले जात आहे. (Crop Insurance) ...

समाधानकारक दर मिळत नसल्याने हिंगोलीच्या सोयाबीनची होतेय वाशिम बाजारात विक्री - Marathi News | Hingoli soybeans are being sold in Washim market due to not getting satisfactory prices | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :समाधानकारक दर मिळत नसल्याने हिंगोलीच्या सोयाबीनची होतेय वाशिम बाजारात विक्री

Soybean Market Rate : सोयाबीनच्या दरात होत असलेल्या फरकामुळे हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी आता आपला शेतमाल वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मोंढ्याकडे घेऊन जात आहेत. हिंगोलीतील बाजार समितीमध्ये सोयाबीनला समाधानकारक भाव मिळत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे ...

गहू, हरभरा, मक्याच्या सर्वाधिक लागवडीसह राज्यातील रब्बी पेरणीचे क्षेत्र आठ लाख हेक्टरवर पोहोचले - Marathi News | Rabi sowing area in the state reaches eight lakh hectares with maximum cultivation of wheat, gram and maize | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :गहू, हरभरा, मक्याच्या सर्वाधिक लागवडीसह राज्यातील रब्बी पेरणीचे क्षेत्र आठ लाख हेक्टरवर पोहोचले

राज्यात आतापर्यंत सुमारे आठ लाख हेक्टरवर रब्बी पिकांची लागवड झाली असून, ज्वारीची पेरणी सरासरी क्षेत्राच्या २६ टक्क्यांपर्यंत झाली आहे, तर गव्हाची पेरणी केवळ तीन टक्के झाली आहे. सिंचनासाठी पाण्याची उपलब्धता चांगली असल्याने गहू, हरभरा आणि मक्याचे क्षेत ...

Maharashtra Weather Update : नोव्हेंबरची सुरुवात गारठ्याने; हिमालयात बर्फबारी तर महाराष्ट्रात थंडीचा इशारा - Marathi News | latest news Maharashtra Weather Update: November begins with cold, snowfall in the Himalayas, cold wave warning in Maharashtra | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नोव्हेंबरची सुरुवात गारठ्याने; हिमालयात बर्फबारी तर महाराष्ट्रात थंडीचा इशारा

Maharashtra Weather Update : देशभरात थंडीचा प्रभाव वाढू लागला असून, हवेतील गारवा आता स्पष्टपणे जाणवत आहे. उत्तरेकडील राज्यांमध्ये बर्फबारी सुरू झाली आहे, तर दक्षिण भारतात काही भागांमध्ये अजूनही पावसाचे सावट कायम आहे. राज्यात पहाटे-संध्याकाळ गारवा जाण ...

विदर्भात थंडीला सुरुवात, पारा घसरला; पहाटेचे तापमान १६ अंशावर, आणखी घसरणार - Marathi News | Cold weather begins in Vidarbha, temperature drops; Morning temperature at 16 degrees, will drop further | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विदर्भात थंडीला सुरुवात, पारा घसरला; पहाटेचे तापमान १६ अंशावर, आणखी घसरणार

Nagpur : हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार शुक्रवारपासून किमान तापमान घसरायला सुरुवात झाली आहे. ६ नाेव्हेंबरला नागपूरचा रात्रीचा पारा १९.४ अंशावर हाेता, जाे ७ नाेव्हेंबरला ४.२ अंशाची घट झाली व पहिल्यांदा सरासरीच्या खाली येत १५.८ अंशावर गेला हा ...

Maharashtra Weather Update : हवामान बदलणार; वादळ, पाऊसानंतर थंडीची एन्ट्री वाचा सविस्तर - Marathi News | latest news Maharashtra Weather Update: Weather will change; Read the entry of cold after storm, rain in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :हवामान बदलणार; वादळ, पाऊसानंतर थंडीची एन्ट्री वाचा सविस्तर

Maharashtra Weather Update : राज्यात गेले दोन ते तीन आठवडे परतीचा पाऊस आणि अवकाळी हवामानामुळे शेतकरी त्रस्त झाले होते. पण आता हवामान बदलाची दिशा थंडीच्या आगमनाकडे वळतेय. जाऊन घ्या आजचा हवामान अंदाज (Maharashtra Weather Update) ...