शेतीला व्यावसायिकतेची जोड दिल्यास शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नात भर पडणार आहे. या पार्श्वभूमीवर डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने एक प्रकल्प निर्माण केला असून, याच माध्यमातून प्रथमच शेणातून तयार करण्यात आलेले (व्हर्मीकंपोस्ट) गांडूळखत आखाती देशां ...