लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विदर्भ

विदर्भ, मराठी बातम्या

Vidarbha, Latest Marathi News

Success Story : शेतकरी ते विक्रेता धोरणाने समृद्धीची वाट; पपईच्या थेट विक्रीतून मिळविला आधिक लाभ - Marathi News | Success Story: Farmer-to-seller strategy leads to prosperity; More profit earned from direct sale of papaya | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकरी ते विक्रेता धोरणाने समृद्धीची वाट; पपईच्या थेट विक्रीतून मिळविला आधिक लाभ

Farmer Success Story : व्यापाऱ्याला विकायची ठरवल्यावर त्याचे निम्मेच पैसे यायचे ज्यामुळे स्वतः शेतमाल विकण्याचा निर्णय घेतला व शेलुबाजार परिसरामध्ये दुकान थाटून हा शेतमाल विकत आहे... ...

Maharashtra Weather Update: महाराष्ट्रात दिवसा उन्हाच्या झळ्या; आजचा IMD रिपोर्ट वाचा सविस्तर - Marathi News | Maharashtra Weather Update: latest news Sun showers during the day in Maharashtra; Read today's IMD report in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :महाराष्ट्रात दिवसा उन्हाच्या झळ्या; आजचा IMD रिपोर्ट वाचा सविस्तर

Maharashtra Weather News: मागील दोन दिवसांपासून थंड हवेमुळे तापमानात वाढलेली उष्णता काही प्रमाणात कमी होण्यास मदत झाली आहे. IMD रिपोर्ट आज काय सांगतोय ते वाचा सविस्तर. ...

Success Story : आडुळे कुटुंबाचा प्रयोग आला फळाला; शेतकरी ते ग्राहक विक्रीचा दिला धडा गावाला - Marathi News | Success Story: Adule family's experiment bore fruit; Farmer-to-consumer sales taught the village a lesson | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आडुळे कुटुंबाचा प्रयोग आला फळाला; शेतकरी ते ग्राहक विक्रीचा दिला धडा गावाला

Farmer Success Story : हलक्या, मुरमाड जमिनीत योग्य पिकाची निवड करून शाश्वत शेती करता येते, याचा आदर्श नमुना म्हणजे मंगरुळपीर तालुक्यातील मौजे चांभई येथील शेतकरी आनंदा आडुळे यांनी घालून दिला आहे. ...

चाहूल लागताच 'बर्ड फ्ल्यू'ला रोखण्यासाठी 'या' जिल्ह्याने उचलले पहिले पाऊल; आठ 'रॅपिड रिस्पॉन्स टीम' ठेवणार लक्ष - Marathi News | This district took the first step to prevent bird flu as soon as it was reported; Eight 'Rapid Response Teams' will be on the lookout | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :चाहूल लागताच 'बर्ड फ्ल्यू'ला रोखण्यासाठी 'या' जिल्ह्याने उचलले पहिले पाऊल; आठ 'रॅपिड रिस्पॉन्स टीम'

Bird Flu : राज्यातील काही जिल्ह्यांत बर्ड फ्ल्यूची लागण झाली आहे. तर विदर्भाच्या वर्धा जिल्ह्यात अजूनही शिरकाव झालेला नाही. तरीदेखील या पार्श्वभूमीवर जिल्ह्याचा पशुसंवर्धन विभाग सतर्क झाला आहे. ...

Bird Flu : बर्ड फ्लू ग्रस्त साडेचारशे कोंबड्या केल्या नष्ट; राज्याच्या 'या' परिसरात अलर्ट मोड - Marathi News | Bird Flu: Four and a half hundred chickens affected by bird flu destroyed; Alert mode in 'this' area of the state | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Bird Flu : बर्ड फ्लू ग्रस्त साडेचारशे कोंबड्या केल्या नष्ट; राज्याच्या 'या' परिसरात अलर्ट मोड

Bird Flu : ब्रम्हपुरी तालुक्यातील मांगली गावात बर्ड फ्लूची लागण झाल्याचा प्रकार राज्यस्तरीय पशुरोग अन्वेषण प्रयोगशाळा, पुणे व भोपाळ येथील भारतीय कृषी अनुसंधान परिषद, राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशुरोगसंस्थेकडून आलेल्या अहवालात स्पष्ट झाले. ...

Maharashtra Weather Upate: थंडीची माघार; उन्हाळ्याची चाहुल काय सांगतोय आजचा IMD रिपोर्ट वाचा सविस्तर - Marathi News | Maharashtra Weather Update: latest news Cold weather is back; Read today's IMD report in detail to see what the summer forecast is saying | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :थंडीची माघार; उन्हाळ्याची चाहुल काय सांगतोय आजचा IMD रिपोर्ट वाचा सविस्तर

Maharashtra Weather News : गेल्या काही दिवसांपासून थंडीने माघार घेतली असून उन्हाचा दाह दिवसागणिक वाढताना दिसत आहे, राज्यात फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीलाच पारा ३७ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचला आहे. ...

Maharashtra Weather Update : ढगाळ वातावरण चिंता वाढणार का? काय सांगतोय IMD चा रिपोर्ट - Marathi News | Maharashtra Weather Update: latest news weather Will cloudy weather increase concerns? What does the IMD report say? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :ढगाळ वातावरण चिंता वाढणार का? काय सांगतोय IMD चा रिपोर्ट

Maharashtra Weather Update : राज्याच्या तापमानात चढ-उतार होताना दिसत आहे तर कुठे ढगाळ वातावरण राहील असा इशारा IMD ने दिला आहे. वाचा सविस्तर रिपोर्ट ...

Heat Wave Alert: विदर्भवासियांना फेब्रुवारी देणार चटके; पारा ३७ अंशावर - Marathi News | Heat Stroke: February will give a shock to the people of Vidarbha; The temperature will reach 37 degrees | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Heat Wave Alert: विदर्भवासियांना फेब्रुवारी देणार चटके; पारा ३७ अंशावर

Weather Update: मकर संक्रांतीपासून दिवस मोठा व रात्र लहान होत जाते तसेच सूर्याची दाहकता वाढू लागते. याचा अनुभव अकोलाकरांना येऊ लागला असून, फेब्रुवारी महिन्यातच मार्च हिटचे चटके जाणवू लागले आहेत. ...