Success Story : तंत्रशुद्ध पद्धतीने पपईची शेती केल्यास अडीच एकरात महिन्याला ५० ते ६० हजारांची कमाई होते. हे इलेक्ट्रिकल इंजिनीअर असलेल्या व शेतीत नवनवे प्रयोग करणाऱ्या रूपेश बाळकृष्ण टांगले यांनी स्वअनुभवातून दाखवून दिले आहे. ...
आंधळी, ता. माण येथील अशोक जोतीराम शेंडे आणि त्यांचे बंधू किसन शेंडे या बंधूंनी विदर्भाचे फळ समजल्या जाणाऱ्या संत्रीची चक्क दुष्काळी भागात लागवड केली. ...
Maharashtra Weather Update : पावसाचा वाढता जोर काही ठिकाणी वाढत आहे तर काही ठिकाणी पावसाने उसंत घेतली असल्याचे चित्र राज्यात पाहायला मिळत आहे. आज कुठे मुसळधार पाऊस पडणार ते जाणून घ्या सविस्तर (Maharashtra Weather Update) ...
Western Vidarbha News: यंदाच्या सततच्या पावसामुळे व अतिवृष्टीमुळे पश्चिम विदर्भातील तब्बल ६.०८ लाख हेक्टरमधील तूर, कपाशी, सोयाबीन, संत्रा व भाजीपाला पिके बाधित झाल्याचा अहवाल कृषी सहसंचालक कार्यालयाने दिला आहे. ...
Maharashtra Weather Update : गणेश चतुर्थीच्या स्वागतासोबतच राज्यातत पावसाचा जोर वाढणार आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे कोकण, घाटमाथा व विदर्भात जोरदार पावसाच्या सरींचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. यलो व ऑरेंज अल ...
Vidarbha Weather News: मुंबई, कोकण, पश्चिम महाराष्ट्राबरोबर विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. ...
Maharashtra Weather Update : राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हवामान खात्याने राज्यातील अनेक जिल्ह्यांसाठी यलो आणि ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. कोकण, विदर्भ आणि मराठवाड्यात मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचे अंदाज वर्तविण्य ...