मागील आठवड्यात संततधार पडलेला पाऊस व गोसेखुर्द धरणाचे ३२ दरवाजे उघडताच आलेल्या पुराने चंद्रपूर जिल्ह्यात सात हजार हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले. यात वाहून गेलेल्या ५ हजार ३१७ हेक्टर क्षेत्रातील धान शेतीचा समावेश असल्याची माहिती प्राथमिक अहवा ...
पावसाळ्याच्या सुरुवातीला जंगलात सळसळणाऱ्या 'सात्या' (जंगली अळंबी) या रानभाजीने या वर्षीच्या बाजारात जबरदस्त एन्ट्री घेतली आहे. भंडारा शहरात पाव किलो सात्यांना ३०० रुपये तर अनेक बाजारपेठांमध्ये प्रतिकिलो १,२०० रुपयांपर्यंतचा विक्रमी दर मिळतो आहे. ...
Phalabaga lagavada : पश्चिम वऱ्हाडातील शेतकऱ्यांनी कधीकाळी मोठ्या आशेने चिकू, डाळिंब, द्राक्षासारख्या फळबागा उभ्या केल्या होत्या. मात्र, वाढते तापमान, पाण्याचा तुटवडा आणि विमा व सल्ल्याचा अभाव यामुळे आता फळबागांचे क्षेत्र नावापुरतेच उरले असून शेतकरी ...
Water Release Update : मध्य प्रदेशातील सीमेवरील संजय सरोवरातील जलपातळी वाढत आहे. त्यामुळे बुधवारी (दि. १६) सकाळी ८ वाजता या प्रकल्पाचे ३ दरवाजे सुरू करण्यात आले असून ५८०.३४ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. ...
Maharashtra Rain Alert : राज्यात पावसाचा जोर वाढत आहे. IMD ने कोकण, विदर्भ आणि घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. काही जिल्ह्यांत रेड अलर्ट, तर काही ठिकाणी विजांसह पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. (Maharashtra Rain Alert) ...