लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विदर्भ

विदर्भ, मराठी बातम्या

Vidarbha, Latest Marathi News

विदर्भातील एकाही जिल्ह्यात पावसाने ओलांडली नाही सरासरी! - Marathi News | No district in Vidarbha has received above average rainfall! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :विदर्भातील एकाही जिल्ह्यात पावसाने ओलांडली नाही सरासरी!

Rainfall News : जून ते ऑगस्टदरम्यान विदर्भातील एकाही जिल्ह्यात पावसाने सरासरी ओलांडली नाही. ...

विदर्भात कोविडनेच घेतला बहुतांश रुग्णांचा जीव! - Marathi News | In Vidarbha, Covid took the lives of most of the patients! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :विदर्भात कोविडनेच घेतला बहुतांश रुग्णांचा जीव!

Corona in Vidarbha : बहुतांश रुग्णांचा जीव हा कोविडनेच घेतल्याची आकडेवारी एकात्मक रोग सर्वेक्षण कार्यक्रमाच्या अहवालातून समोर आली आहे. ...

Corona Cases : रिकव्हरी रेटमध्ये विदर्भ आघाडीवर - Marathi News | Corona Cases: Vidarbha leads in recovery rate | Latest akola News at Lokmat.com

अकोला :Corona Cases : रिकव्हरी रेटमध्ये विदर्भ आघाडीवर

Corona Cases: विदर्भातील अकराही जिल्ह्यांत रुग्ण बरे होण्याचा दर हा ९७ टक्क्यांपेक्षा जास्त असल्याचे आरोग्य विभागाच्या आकडेवारीवरून निदर्शनास येत आहे. ...

विदर्भातील शेतकऱ्यांचा ‘बीबीएफ’ तंत्राकडे कल ! - Marathi News | Vidarbha farmers turn to 'BBF' technique! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :विदर्भातील शेतकऱ्यांचा ‘बीबीएफ’ तंत्राकडे कल !

Vidarbha farmers turn to 'BBF' technique : पिकांच्या उत्पादन वाढीसाठी रुंद वरंबा सरी लागवड (बीबीएफ) पद्धत फायदेशीर ठरत आहे. ...

२६ ऑगस्टला विदर्भात रास्ता रोको, जेल भरो; फडणवीस आणि राऊत यांना गावबंदी - Marathi News | Stop the road in Vidarbha on 26th August, No entry to Fadanavis and Raut | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :२६ ऑगस्टला विदर्भात रास्ता रोको, जेल भरो; फडणवीस आणि राऊत यांना गावबंदी

२६ ऑगस्टला विदर्भात रास्ता रोको व जेल भरो आंदोलन करण्याचा तसेच केंद्रावर दडपण आणण्यासाठी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि वीजबिल माफीच्या मुद्द्यावर ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांना गावबंदी करण्यासह अनेक निर्णय घेण्यात आले. ...

विदर्भवाद्यांचे आंदोलन पोलिसांनी उधळले, वामनराव चटप, नेवले यांच्यासह ३५ जणांना अटक   - Marathi News | Police disperse Vidarbha activists, arrest 35 people including Wamanrao Chatap, Newale | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विदर्भवाद्यांचे आंदोलन पोलिसांनी उधळले, वामनराव चटप, नेवले यांच्यासह ३५ जणांना अटक  

Vidarbha activists Arrest : वेगळ्या विदर्भ राज्याच्या मागणीसाठी आणि इंधन- गॅस सिलिंडर दरवाढ विरोध व कोरोना काळातील विज बिल माफी या मागणीसाठी ऑगस्ट क्रांती दिनापासून सुरु झालेले बेमुदत ठिय्या आंदोलन आज मंगळवारी सकाळी पोलिसांनी उधळून लावले. ...

..तर स्वतंत्र विदर्भ लोकसेवा आयोग स्थापन करा - Marathi News | ..Then set up an independent Vidarbha Public Service Commission | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :..तर स्वतंत्र विदर्भ लोकसेवा आयोग स्थापन करा

Nagpur News विदर्भाला साधे प्रतिनिधित्वही मिळत नसेल तर स्वतंत्र विदर्भ लोकसेवा आयोग स्थापन करा, अशी मागणी जोरकसपणे करण्यात येत आहे. ...

दिवसभर रिपरिप, नागपूर, भंडारा सर्वाधिक पाऊस - Marathi News | Riprip, Nagpur, Bhandara received maximum rainfall throughout the day | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दिवसभर रिपरिप, नागपूर, भंडारा सर्वाधिक पाऊस

लोकमत  न्यूज  नेटवर्क नागपूर : हवामान खात्याच्या अंदाजानुसार नागपूरसह विदर्भात शुक्रवारी सर्वत्र पावसाची रिपरिप दिवसभर सुरू हाेती. रात्रीही पावसाचा ... ...