Devendra Fadnavis News: विरोधी पक्षनेतेपदी नियुक्त झाल्यापासून देवेंद्र फडणवीस हे मुंबईच्या झगमगाटात हरवले असून विदर्भ व नागपूरचा त्यांना विसर पडला आहे, अशी टीका काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली आहे. ...
विदर्भातील नागपूरसह काही जिल्ह्यांत दाेन दिवस ढगाळ वातावरण हाेते. रविवारी मात्र हवामान बदलले आणि सूर्याचा प्रकाेप जाणवला. नेहमीप्रमाणे मार्च एन्डिंगला पाऱ्याने उसळी घेतली. अकाेल्याने उच्चांकी गाठली. ...
विदर्भात खरे तर होळी झाली की उन्हाच्या झळा सुरू होतात आणि एप्रिल महिन्यात तर तापमानाचा पारा चांगलाच तळपतो. अशा शाळा पूर्णवेळ सुरू ठेवणे हे विद्यार्थ्यांसाठी अवघड आहे. त्यामुळे हा निर्णय त्वरित रद्द करावा, अशी मागणी होत आहे. ...
कोरोना संकटानंतर आता जनजीवन रुळावर आले आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिक आपापल्या कामाला लागले असून परिस्थिती पूर्वपदावर आली आहे. मात्र, मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने पॅसेंजर सुरूच केल्या नाही. ...
स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी विदर्भनिर्मिती मिशन-२०२३ स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी संसदेच्या अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्यात ७ एप्रिल २०२२ रोजी जंतरमंतर मैदान, नवी दिल्ली येथे संसदेवर हल्लाबोल आंदोलन करण्यात येणार आहे. ...