Pigeon Pea Market Rate Today : राज्यात आज बुधवार (दि.०३) रोजी एकूण ६७७२ क्विंटल तुरीची आवक झाली होती. ज्यात २१७ क्विंटल गज्जर, ४५८४ क्विंटल लाल, २९ क्विंटल लोकल, ४३ क्विंटल पांढऱ्या तुरीचा समावेश होता. ...
अप्पर वर्धा धरणाची सर्व १३ दारे २ सप्टेंबर रोजी सकाळी ८:३० पासून ५५ सेंटिमीटरने उघडण्यात आले असून वरूड बगाजी येथील निम्न वर्धा प्रकल्पाच्या बगाजी सागर धरणाचे २५ दरवाजे उघडण्यात आले आहे. ...
ढगफुटी सदृश पावसामुळे काटेपूर्णा धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक झाली. परिणामी मंगळवारी धरणाचे सर्व दहा दरवाजे दोन फुटाने उघडण्यात आले असून, ४९४.८२ घनमीटर प्रति सेकंदाने पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरू आहे. ...
Halad Bajar Bhav : तब्बल अकरा दिवसांच्या बंदनंतर हिंगोली येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे संत नामदेव मार्केट यार्डातील हळद खरेदी-विक्रीचे व्यवहार २ सप्टेंबरपासून पूर्ववत झाले; परंतु पडत्या भावामुळे शेतकऱ्यांच्या पदरी निराशा आली. ...
रेशीम कार्यालयाकडून 'रेशीम विभाग आपल्या दारी' मोहीम आजपासून राबविण्यात येत आहे. ज्या शेतकऱ्यांनी दोन वर्षांपूर्वी रेशीम योजना राबविण्यासाठी कार्यालयाकडे रु. ५०० प्रतिएकर याप्रमाणे नोंदणी केली होती, परंतु काही कारणाने तुती लागवड केली नाही आणि रेशीम उद ...
Nagpur : स्क्रब टायफसने २०१८ मध्ये खळबळ उडून दिली होती. १५५ रुग्ण व २९ मृत्यूची नोंद झाली होती. पूर्व विदर्भात 'स्क्रब टायफस' या जीवघेण्या आजाराने पुन्हा डोके वर काढले आहे. ...
यंदा ऑगस्ट महिन्यात सातत्याने पाऊस, अतिवृष्टी होत असल्याने बगीच्यांमध्ये पाणी साचले आहे. त्यामुळे संत्र्यांवर 'फायटोप्थोरा ब्राऊन रॉट' अशा यासारख्या बुरशीजन्य रोगांचा अटॅक काही भागात दिसून येतो आहे. ...