लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विदर्भ

विदर्भ, मराठी बातम्या

Vidarbha, Latest Marathi News

विदर्भाचे गणेश : नवसाला पावणारा केळझरचा श्री सिद्धिविनायक - Marathi News | Lord Ganesha of Vidarbha : Shree Siddhivinayak of Kelzar wardha | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :विदर्भाचे गणेश : नवसाला पावणारा केळझरचा श्री सिद्धिविनायक

अत्यंत प्रसन्नचित्त, मनमोहक जागृत मूर्ती असल्याने येथील बाप्पा भाविकांच्या नवसाला पावणारा असल्याची सर्वत्र ख्याती आहे. ...

विदर्भाचे गणेश : भाविकांची मनोकामना पूर्ण करणारा अदासा येथील शमी विघ्नेश्वर - Marathi News | Ganesha of Vidarbha: Shami Vigneshwar of Adasa who fulfills the wishes of devotees | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विदर्भाचे गणेश : भाविकांची मनोकामना पूर्ण करणारा अदासा येथील शमी विघ्नेश्वर

दरवर्षी जानेवारी ते फेब्रुवारी दरम्यान पौषवैद्य संकष्टी चतुर्थीला येथे यात्रा भरते. ...

ज्येष्ठ रंगकर्मी गणेश नायडू यांचे निधन; देवेंद्र फडणवीस, सुधीर मुनगंटीवारांनी व्यक्त केल्या शोकसंवेदना - Marathi News | Veteran colorist, director Ganesh Naidu passes away, Devendra Fadnavis, Sudhir Mungantiwar nitin gadkari express condolences | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ज्येष्ठ रंगकर्मी गणेश नायडू यांचे निधन; देवेंद्र फडणवीस, सुधीर मुनगंटीवारांनी व्यक्त केल्या शोकसंवेदना

रंगभूमीवरील निष्ठेने आणि त्याच्या अनुभवामुळे हौशी रंगकर्मींसाठी ते चालते-बोलते विद्यापीठच होते. त्यांच्या प्रत्येक नाटकांना रसिकांसोबतच समीक्षकांचीही दाद मिळाली. ...

मोठा दिलासा, पूर्व विदर्भात गतवर्षीच्या तुलनेत डेंग्यूचे ८७ टक्के रुग्ण कमी - Marathi News | Big relief, 87 percent fewer dengue cases in East Vidarbha compared to last year | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मोठा दिलासा, पूर्व विदर्भात गतवर्षीच्या तुलनेत डेंग्यूचे ८७ टक्के रुग्ण कमी

मागील वर्षी १,३५० रुग्ण तर यावर्षी १७१ रुग्ण ...

अर्धे शैक्षणिक सत्र संपले; मात्र आदिवासी विद्यार्थी प्रवेशाविना - Marathi News | Half the academic session is over But tribal students didn't get admission yet | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अर्धे शैक्षणिक सत्र संपले; मात्र आदिवासी विद्यार्थी प्रवेशाविना

आदिवासी विकास विभागाकडून नामांकित शिक्षण योजनेत विद्यार्थ्यांची दिशाभूल, ९ प्रकल्पातील पहिलीचे ५५३ व दुसरीचे ३९० विद्यार्थी प्रतीक्षेत ...

Farmer Suicide: अनेक 'गणेश माडेकर' आत्महत्येच्या टोकावर?, शिवसेनेचे सरकारला अ'नेक' सवाल - Marathi News | Farmer Suicide: Many 'Ganesh Madkars' are on the verge of suicide, Shiv Sena asks the government for farmer suicide of maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अनेक 'गणेश माडेकर' आत्महत्येच्या टोकावर?, शिवसेनेचे सरकारला अ'नेक' सवाल

Farmer Suicide: विदर्भात यंदा अतिवृष्टीमुळे वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. याच नुकसानीची सुरुवातीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नंतर केंद्रीय पथक तर शुक्रवारी राज्याचे कृषी मंत्री अब्दूल सत्तार यांनी पाहणी केली. ...

पाऊस झाला दुप्पट, सव्वा पाच लाख शेतकऱ्यांचे नुकसान - Marathi News | About 5 thousand 435 hectares of agricultural land was washed away due to heavy rain. more than five lakh farmers suffered huge loss of crops | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पाऊस झाला दुप्पट, सव्वा पाच लाख शेतकऱ्यांचे नुकसान

केंद्रीय पथकासमोर विभागीय आयुक्तांनी मांडला नुकसानीचा आढावा ...

शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका, तातडीने नुकसानभरपाई द्या - अजित पवार - Marathi News | ajit pawar ask government to give immediate compensation to flood affected people and farmers | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका, तातडीने नुकसानभरपाई द्या - अजित पवार

नुकसानग्रस्त भागाची पाहणी, पत्रकार परिषदेत दिली माहिती ...