Amravati Water Update : मेळघाटात सतत मुसळधार पाऊस झाल्याने पाण्याची आवक वाढली असून अचलपूर तालुक्यातील सापन, चंद्रभागा व शहानूर प्रकल्पात जलसाठ्यात वाढ झाली आहे. मागील सहा दिवसापासून तीनही प्रकल्पाची दरे उघडण्यात आली आहेत. ...
Maharashtra Weather Update : राज्यात पुन्हा एकदा पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मुंबई, नाशिक, पुणे, कोकणासह मराठवाडा-विदर्भात मुसळधार सरी कोसळणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. (Maharashtr ...
Maharashtra Weather Update : आज अनंत चतुर्दशीच्या दिवशी बाप्पाच्या निरोपाला पावसाची साथ मिळणार आहे. मुंबईत यलो अलर्ट तर रायगड, नाशिक घाटमाथ्यावर ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. (Maharashtra Weather Updat ...
Maharashtra Weather Update : राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढला असून हवामान विभागाने ५ सप्टेंबरला मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर विशेष धोका असून अनेक जिल्ह्यांसाठी यलो आणि ऑरेंज अलर्ट जारी करण् ...
नंदुरबार जिल्ह्यातील मिरची व तूर पिकाला जीआय टॅग प्राप्त झाले आहे. त्यामुळे देशभरासह विदेशात निर्यातीसाठी आता मोठा वाव आहे. त्यादृष्टीने आवश्यक ती कार्यवाही करावी अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी जिल्हा विकास आराखडा अंतर्गत प्रकल्प आढाव ...
Soybean Market Rate : राज्यात आज बुधवार (दि.०४) सप्टेंबर रोजी एकूण ८१३३ क्विंटल सोयाबीन आवक झाली होती. ज्यात १८ क्विंटल डॅमेज, ८९ क्विंटल हायब्रिड, ५८७३ क्विंटल पिवळा, ९२५ क्विंटल लोकल सोयाबीनचा समावेश होता. ...
शासनाकडून सबसिडी मिळवून देतो तसेच कमी किमतीत शेडनेट उभारून देतो, असे आश्वासन देत खामगाव तालुक्यातील सात शेतकऱ्यांची तब्बल ६६ लाख ८० हजार २२९ रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ...
विशेषतः मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, उत्तर छत्रपती संभाजीनगर, अमरावती, अकोला, नागपूर, भंडारा, गोंदिया ह्या जिल्ह्यात पावसाचा प्रभाव अधिक जाणवू शकतो. ...