विकी कौशलने Vicky Kaushal मसान या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटातील त्याच्या कामाचे खूप कौतुक झाले. त्यानंतर तो रमण राघव या चित्रपटात झळकला. राझी, संजू, उरी द सर्जिकल स्ट्राइक, भूत, सरदार उधम या चित्रपटात काम केले आहे. विकी कौशल अभिनेत्री हरलीन सेठीसोबत रिलेशनशीपमध्ये होता. मात्र ते वेगळे झाले. त्यानंतर विकी कौशल आणि कतरिना कैफच्या रिलेशनशीपच्या चर्चांना उधाण आले होते. आता अखेर विकी आणि कतरिना लग्नबेडीत अडकले आहेत. ९ डिसेंबर २०२१ ला राजस्थानच्या माधोपूरमध्ये त्यांचा शाही विवाह सोहला पार पडला. Read More
Vicky Kaushal's Chhaava Movie :बॉलिवूड अभिनेता विकी कौशल सध्या त्याच्या छावा या चित्रपटामुळे सर्वत्र चर्चेत आहे. १४ फेब्रुवारीला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने जगभरात चांगलीच कमाई केली आहे. हा चित्रपट या वर्षातील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आ ...
Katrina Kaif : अभिनेत्री कतरिना कैफ नुकतीच महाकुंभला गेली होती. यावेळी तिच्यासोबत सासू वीणा कौशलदेखील सोबत होत्या. त्यानंतर आता कतरिना कैफ सोलो ट्रिपवर गेली आहे. ...
'छावा' सिनेमा गाजवणारे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांची सुरुवात एका मराठी सिनेमापासून झाली होती. हा सिनेमा चांगलाच नावाजला गेला (laxman utekar, chhaava) ...
Chhaava Cinema Tax Free News: महाराष्ट्रात करमणूक कर नाही. त्यामुळे अशी माफी देण्यासाठी असा करच आपल्याकडे नाही, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले होते. मग एकनाथ शिंदेंनी सत्यशोधकचा कोणता कर माफ केलेला? ...