विकी कौशलने Vicky Kaushal मसान या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटातील त्याच्या कामाचे खूप कौतुक झाले. त्यानंतर तो रमण राघव या चित्रपटात झळकला. राझी, संजू, उरी द सर्जिकल स्ट्राइक, भूत, सरदार उधम या चित्रपटात काम केले आहे. विकी कौशल अभिनेत्री हरलीन सेठीसोबत रिलेशनशीपमध्ये होता. मात्र ते वेगळे झाले. त्यानंतर विकी कौशल आणि कतरिना कैफच्या रिलेशनशीपच्या चर्चांना उधाण आले होते. आता अखेर विकी आणि कतरिना लग्नबेडीत अडकले आहेत. ९ डिसेंबर २०२१ ला राजस्थानच्या माधोपूरमध्ये त्यांचा शाही विवाह सोहला पार पडला. Read More
katrina kaif vs aishwarya rai net worth : कतरिना कैफ आणि ऐश्वर्या राय या दोघीही बॉलिवूडमधील टॉप अभिनेत्री. दोघांनीही बॉलिवूडमध्ये हिट चित्रपट देत प्रसिद्धी आणि पैसा कमावला ...
पिझ्झा, बर्गर सारखे बाहेरचे पदार्थ खाऊनही अभिनेत्याचं वजन वाढायचं नाही. मग हा अभिनेता वजन वाढवण्यासाठी जीममध्ये व्यायाम करायचा. या लोकप्रिय अभिनेत्याने जो खुलासा केला त्यामुळे सर्वांना आश्चर्य वाटलं. कोण आहे हा अभिनेता? ...
Check out this list of Marathi dishes that Vicky Kaushal likes, he loves misal and vada pav! : मुंबईमध्ये राहिलेल्या विकी कौशलला आवडतात अस्सल मराठी पदार्थ. चाटही आवडीने खातो. ...