लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विकी कौशल

Vicky Kaushal

Vicky kaushal, Latest Marathi News

विकी कौशलने Vicky Kaushal मसान या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटातील त्याच्या कामाचे खूप कौतुक झाले. त्यानंतर तो रमण राघव या चित्रपटात झळकला. राझी, संजू, उरी द सर्जिकल स्ट्राइक, भूत, सरदार उधम या चित्रपटात काम केले आहे. विकी कौशल अभिनेत्री हरलीन सेठीसोबत रिलेशनशीपमध्ये होता. मात्र ते वेगळे झाले. त्यानंतर विकी कौशल आणि कतरिना कैफच्या रिलेशनशीपच्या चर्चांना उधाण आले होते. आता अखेर विकी आणि कतरिना लग्नबेडीत अडकले आहेत. ९ डिसेंबर २०२१ ला राजस्थानच्या माधोपूरमध्ये त्यांचा शाही विवाह सोहला पार पडला.
Read More
बोंबला,Vicky - Katrina च्या लग्नामुळं जयपूरमध्ये आत्तापासूनच पडला या गोष्टीचा मोठा तुटवडा - Marathi News | Astonishing, Know why this item is lacking post news of Katrina Kaif And Vicky Kaushal's marriage in Jaipur | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बोंबला,Vicky - Katrina च्या लग्नामुळं जयपूरमध्ये आत्तापासूनच पडला या गोष्टीचा मोठा तुटवडा

कतरिना कैफ आणि अभिनेता विकी कौशल यांच्या लग्नासंदर्भातील छोट्या छोट्या बाबी आता समोर येऊ लागल्या आहेत. ...

Katrina Kaif Vicky Kaushal Wedding : लग्नानंतर हनिमूनला जाणार नाहीत विकी कौशल आणि कॅटरिना कैफ, समोर आलं असं कारण - Marathi News | Vicky Kaushal and Katrina Kaif will not be going for honeymoon after marriage | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :लग्नानंतर हनिमूनला जाणार नाहीत विकी कौशल आणि कॅटरिना कैफ, समोर आलं असं कारण

Katrina Kaif Vicky Kaushal Wedding News: विकी कौशल आणि कॅटरिना कैफ हे डिसेंबर महिन्यामध्ये लग्न करणार असल्याची चर्चा सध्या बॉलिवूडमध्ये रंगली आहे. या दोघांच्या विवाहाबाबत दररोज नवनवे अपटेस समोर येत असतात. आता तर दोघांच्या हनिमूनबाबतही माहिती समोर आली ...

'मला यात ओढू नका'; विकी- कतरिनाच्या लग्नावर एक्स गर्लफ्रेंडची प्रतिक्रिया - Marathi News | bollywood vicky kaushal ex gf harleen sethi reaction on vicky and katrina kaif wedding | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'मला यात ओढू नका'; विकी- कतरिनाच्या लग्नावर एक्स गर्लफ्रेंडची प्रतिक्रिया

Harleen sethi: विकीच्या लग्नाची चर्चा रंगल्यापासून त्याची एक्स गर्लफ्रेंड हरलीन सेठीदेखील चर्चेत आली आहे. ...

लग्नानंतर विराट कोहलीचे शेजारी होतील विक्की-कतरिना, वाचा किती असेल एका महिन्याचं भाडं? - Marathi News | Where do Vicky kaushal and Katrina Kaif live after marriage? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लग्नानंतर विराट कोहलीचे शेजारी होतील विक्की-कतरिना, वाचा किती असेल एका महिन्याचं भाडं?

मीडिया रिपोर्ट्सनुसार विक्की कौशलने कतरिना कैफसोबत लग्न झाल्यानंतर राहण्यासाठी परफेक्ट घर शोधलं आहे. जुहूमधील या घरासाठी विक्की मोठी रक्कम देणार आहे. ...

विकी कौशल व कतरिना कैफची लगीनघाई, दिग्दर्शक कबीर खानच्या घरी  झाला ‘रोका’ - Marathi News | Vicky Kaushal And Katrina Kaif wedding Had Roka Ceremony On Diwali Day At Kabir Khan Home | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विकी कौशल व कतरिना कैफची लगीनघाई, दिग्दर्शक कबीर खानच्या घरी  झाला ‘रोका’

Katrina Kaif Vicky Kaushal Roka : कॅट व विकी डिसेंबरच्या पहिल्या वा दुस-या आठवड्यात लग्नबंधनात अडकणार आहेत. अद्याप दोघांनीही या वृत्ताला दुजोरा दिलेला नाही. पण या लग्नाची तयारी मात्र सुरू झाली आहे. ...

Photos: कतरिनाला विसरा पाहा विकी कौशलच्या एक्स गर्लफ्रेंडचे फोटो - Marathi News | you will be stunned to see the beauty of vicky kaushals ex girlfriend harleen sethi | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Photos: कतरिनाला विसरा पाहा विकी कौशलच्या एक्स गर्लफ्रेंडचे फोटो

Harleen sethi: २०१९ मध्ये या दोघांचा ब्रेकअप झाला. मात्र, अजूनही त्यांच्या रिलेशनची चर्चा रंगते. त्यातच विकी-कतरिनाच्या लग्नामुळे हरलीनदेखील पुन्हा चर्चेत आली आहे. ...

SO SWEET!! तिनं बॉक्स उघडला आणि...; विकी कौशलनं कतरिना कैफला कसं केलं प्रपोज?   - Marathi News | vicky kaushal proposed katrina kaif with dark chocolate brownie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :SO SWEET!! तिनं बॉक्स उघडला आणि...; विकी कौशलनं कतरिना कैफला कसं केलं प्रपोज?  

how vicky kaushal proposed katrina kaif : विकीचं ‘स्वीट’ प्रपोजल, कतरिनाही नाही म्हणू शकली नाही... ...

लग्नानंतर कतरिना कैफ-विकी कौशल होणार बॉलिवूडमधील या लोकप्रिय जोडीचे 'सख्खे शेजारी' - Marathi News | Katrina Kaif-Vicky Kaushal to be 'Sakhe Shejari' of popular Bollywood couple after marriage | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लग्नानंतर कतरिना कैफ-विकी कौशल होणार बॉलिवूडमधील या लोकप्रिय जोडीचे 'सख्खे शेजारी'

बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ आणि विकी कौशल यांच्या लग्नाची चर्चा सध्या जोरदार रंगताना दिसते आहे. ...