विकी कौशलने Vicky Kaushal मसान या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटातील त्याच्या कामाचे खूप कौतुक झाले. त्यानंतर तो रमण राघव या चित्रपटात झळकला. राझी, संजू, उरी द सर्जिकल स्ट्राइक, भूत, सरदार उधम या चित्रपटात काम केले आहे. विकी कौशल अभिनेत्री हरलीन सेठीसोबत रिलेशनशीपमध्ये होता. मात्र ते वेगळे झाले. त्यानंतर विकी कौशल आणि कतरिना कैफच्या रिलेशनशीपच्या चर्चांना उधाण आले होते. आता अखेर विकी आणि कतरिना लग्नबेडीत अडकले आहेत. ९ डिसेंबर २०२१ ला राजस्थानच्या माधोपूरमध्ये त्यांचा शाही विवाह सोहला पार पडला. Read More
Vicky Kaushal and Katrina Kaif's wedding : होय, वर-वधू आणि व-हाडी लग्नासाठी राजस्थानात पोहोचले आहेत आणि अशात विकी व कतरिनाविरोधात तक्रार दाखल करण्यात आलीये. ...
Katrina Kaif - Vicky Kaushal Marriage : ताज्या रिपोर्टनुसार, वेडिंग प्लानर्सने प्रायव्हसीसाठी पाहुण्यांना सीक्रेट कोड दिले आहेत. ज्याच्या मदतीने ते लग्नात एन्ट्री घेऊ शकतील. ...
Katrina Kaif Vicky Kaushal Wedding Viral Memes: सोशल मीडियावर विकी व कॅटच्या लग्नावरचे भन्नाट मीम्स व्हायरल होत आहेत. हे मीम्स पाहून तुम्ही सुद्धा पोट धरून हसाल. ...
आपल्या समाजात जेव्हा कधी लग्नाची चर्चा होते तेव्हा आजही मुला-मुलीची जात, रंग, वय पाहूनच पाऊल उचलले जाते. मात्र, अनेक बॉलीवूड सेलिब्रिटींनी समाजाच्या या नियमांना न झुमानता स्वत:चा मार्ग तयार केला आहे. ...
विक्की कौशल (Vicky Kaushal) आणि कतरिना कैफच्या (Katrina Kaif) लग्नाचे वेगवेगळे कार्यक्रम ७ ते १० डिसेंबरपर्यंत चालणार आहे. कपल राजस्थानच्या सवाई माधोपूरमधील सिक्स सेंट फोर्टमध्ये ९ डिसेंबरला लग्न करणार आहे. ...