लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विकी कौशल

Vicky Kaushal News in Marathi |

Vicky kaushal, Latest Marathi News

विकी कौशलने Vicky Kaushal मसान या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटातील त्याच्या कामाचे खूप कौतुक झाले. त्यानंतर तो रमण राघव या चित्रपटात झळकला. राझी, संजू, उरी द सर्जिकल स्ट्राइक, भूत, सरदार उधम या चित्रपटात काम केले आहे. विकी कौशल अभिनेत्री हरलीन सेठीसोबत रिलेशनशीपमध्ये होता. मात्र ते वेगळे झाले. त्यानंतर विकी कौशल आणि कतरिना कैफच्या रिलेशनशीपच्या चर्चांना उधाण आले होते. आता अखेर विकी आणि कतरिना लग्नबेडीत अडकले आहेत. ९ डिसेंबर २०२१ ला राजस्थानच्या माधोपूरमध्ये त्यांचा शाही विवाह सोहला पार पडला.
Read More
'छावा'ची बॉक्स ऑफिसवर डरकाळी! सर्वात जास्त कमाई करणारा ठरला दुसरा हिंदी सिनेमा - Marathi News | 'Chhaava' is a box office hit! It became the second highest grossing Hindi film. | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'छावा'ची बॉक्स ऑफिसवर डरकाळी! सर्वात जास्त कमाई करणारा ठरला दुसरा हिंदी सिनेमा

Chhaava Movie : अभिनेता विकी कौशलचा छावा चित्रपट १४ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झाला. तेव्हापासून हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर छप्परफाड कमाई करताना दिसत आहे. ...

"मराठी संस्कृती जपणारा..." संतोष जुवेकरसाठी Bigg Boss फेम 'डीपी दादा'ची पोस्ट, म्हणाला... - Marathi News | Bigg Boss Marathi Fame Dhananjay Pawar Reacts On Marathi Actor Santosh Juvekar Troll Over Aurangzeb Akshaye Khanna Statement Chhaava Movie Vicky Kaushal | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मराठी संस्कृती जपणारा..." संतोष जुवेकरसाठी Bigg Boss फेम 'डीपी दादा'ची पोस्ट, म्हणाला...

संतोषची बाजू घेत धनंजय पोवारनं पोस्ट शेअर करत प्रेक्षकांना आवाहन केलं आहे. ...

पंतप्रधान मोदी 'छावा' बघणार; 'या' दिवशी संसदेत सिनेमाचं स्पेशल स्क्रीनिंग; विकी कौशल असणार उपस्थित - Marathi News | Prime Minister narendra Modi will watch chhaava in sansad bhavan new delhi with vicky kaushal | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पंतप्रधान मोदी 'छावा' बघणार; 'या' दिवशी संसदेत सिनेमाचं स्पेशल स्क्रीनिंग; विकी कौशल असणार उपस्थित

'छावा' सिनेमाची चांगलीच चर्चा असून पंतप्रधान मोदी सिनेमातील कलाकारांच्या उपस्थितीत सिनेमाचा आस्वाद घेणार आहेत (chhaava, vicky kaushal) ...

विकी कौशलच्या 'छावा'चा बोलबाला, आतापर्यंत किती कमाई केली? - Marathi News | Vicky Kaushal’s film Chhaava Box Office Collection | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विकी कौशलच्या 'छावा'चा बोलबाला, आतापर्यंत किती कमाई केली?

विकी कौशलच्या 'छावा'नं आणखी एक रेकॉर्ड मोडलाय. ...

सुव्रत जोशीने सांगितलं 'छावा'ची ऑफर स्वीकारण्यामागचं कारण, म्हणाला- "प्रेक्षकांना या पात्राची चीड येणं..." - Marathi News | marathi actor suvrat joshi revealed in interview the reason behind accepting the offer of chhaava movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुव्रत जोशीने सांगितलं 'छावा'ची ऑफर स्वीकारण्यामागचं कारण, म्हणाला- "प्रेक्षकांना या पात्राची चीड येणं..."

विकी कौशल आणि रश्मिका मंदाना स्टारर 'छावा' सिनेमा बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित होऊन जवळपास महिना उलटला आहे. ...

फोटोतील 'या' भावांच्या जोडीला ओळखलं का? एकाचं नाव सध्या देशभरात गाजतंय! - Marathi News | Do You Recognize This Brothers Duo Vicky Kaushal And Sunny Kaushal Childhood Picture Viral On Social Media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :फोटोतील 'या' भावांच्या जोडीला ओळखलं का? एकाचं नाव सध्या देशभरात गाजतंय!

सोशल मीडियावर सध्या भावांच्या जोडीचा फोटो व्हायरल होत आहे. ...

"लोकांनी मला ओळखता कामा नये.."; 'छावा'ची ऑफर स्वीकारण्याआधी अक्षय खन्ना काय म्हणाला? - Marathi News | What did Akshaye Khanna say before accepting the offer for chhaava movie aurangzeb | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"लोकांनी मला ओळखता कामा नये.."; 'छावा'ची ऑफर स्वीकारण्याआधी अक्षय खन्ना काय म्हणाला?

अक्षय खन्नाने 'छावा'मध्ये औरंगजेबाची भूमिका साकारण्याआधी लेखकांना आणि सिनेमाच्या टीमला काय म्हणाला? (akshaye khanna, chhaava) ...

"भावनेच्या भरात अनेकांनी शिव्याही दिल्या...",'छावा' मधील भूमिकेविषयी सुव्रत जोशी स्पष्टच बोलला - Marathi News | marathi actor suvrat joshi talk in interview clearly about his role in chhaava movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"भावनेच्या भरात अनेकांनी शिव्याही दिल्या...",'छावा' मधील भूमिकेविषयी सुव्रत जोशी स्पष्टच बोलला

'छावा' मधील भूमिकेबद्दल सुव्रत जोशीचं भाष्य, अभिनेता खुलासा करत म्हणाला... ...