लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विकी कौशल

Vicky Kaushal News in Marathi |

Vicky kaushal, Latest Marathi News

विकी कौशलने Vicky Kaushal मसान या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटातील त्याच्या कामाचे खूप कौतुक झाले. त्यानंतर तो रमण राघव या चित्रपटात झळकला. राझी, संजू, उरी द सर्जिकल स्ट्राइक, भूत, सरदार उधम या चित्रपटात काम केले आहे. विकी कौशल अभिनेत्री हरलीन सेठीसोबत रिलेशनशीपमध्ये होता. मात्र ते वेगळे झाले. त्यानंतर विकी कौशल आणि कतरिना कैफच्या रिलेशनशीपच्या चर्चांना उधाण आले होते. आता अखेर विकी आणि कतरिना लग्नबेडीत अडकले आहेत. ९ डिसेंबर २०२१ ला राजस्थानच्या माधोपूरमध्ये त्यांचा शाही विवाह सोहला पार पडला.
Read More
आश्चर्य वाटेल पण खरं आहे! फाडफाड इंग्रजी बोलणारी कतरिना कैफ कधीच शाळेत गेली नाही....!! - Marathi News | Katrina Kaif Education: Katrina Kaif, never went to school, know her education | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आश्चर्य वाटेल पण खरं आहे! फाडफाड इंग्रजी बोलणारी कतरिना कैफ कधीच शाळेत गेली नाही....!!

Katrina Kaif Education: विकी कौशल हा मॅकेनिकल इंजिनिअर आहे. पण विकीची बेटर हाफ कतरिना मात्र कधीच शाळेत गेलेली नाही. आश्चर्य वाटलं ना? पण हे खरं आहे. ...

Shahid Kapoor नाही तर पद्मावतसाठी हा अभिनेता होता निर्मात्यांची पहिली पसंती, नाव वाचून व्हाल अवाक् - Marathi News | Shahid Kapoor was not first choice for Padmavat movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Shahid Kapoor नाही तर पद्मावतसाठी हा अभिनेता होता निर्मात्यांची पहिली पसंती, नाव वाचून व्हाल अवाक्

'पद्मावत'मध्ये दीपिका पादुकोण (Deepika Padukone), शाहिद कपूर (Shahid Kapoor) आणि रणवीर सिंग (Ranveer Singh) मुख्य भूमिकेत दिसले होते. ...

Katrina Kaifनं शेअर केलं बेडरूममधील फोटोशूट, लाल शर्टमध्ये दिसतंय खूपच ग्लॅमरस - Marathi News | Katrina Kaif shared a photoshoot in the bedroom, looking very glamorous in a red shirt | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Katrina Kaifनं शेअर केलं बेडरूममधील फोटोशूट, लाल शर्टमध्ये दिसतंय खूपच ग्लॅमरस

अभिनेत्री कतरिना कैफने इंस्टाग्राम अकाउंटवर तिचे काही फोटो शेअर केले आहेत. ...

विकी कौशल आणि कतरिना कैफने साजरी केली लग्नानंंतरची पहिली लोहरी, पाहा त्यांचे हे फोटो - Marathi News | katrina kaif and vicky kaushal celebrate first lohri after wedding marriage photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :विकी कौशल आणि कतरिना कैफने साजरी केली लग्नानंंतरची पहिली लोहरी, पाहा त्यांचे हे फोटो

कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि विकी कौशल (Vicky Kaushal)ने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. यात ते दोघे उत्साहात लोहरीचा आनंद घेताना दिसून येत आहेत. ...

लेकाच्या डाएटसाठी विकी कौशलच्या आईने केला ग्लूटेन फ्री आलू पराठा! बटाट्याशिवाय आलू पराठा, कसा केला? - Marathi News | Vicky Kaushal's mother made gluten free potato paratha without using potato.. Aloo paratha without potatoes, how can possible? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :लेकाच्या डाएटसाठी विकी कौशलच्या आईने केला ग्लूटेन फ्री आलू पराठा! बटाट्याशिवाय आलू पराठा, कसा केला?

आपल्या मुलासाठी आलूचे पराठे म्हणजे जीव की प्राण आणि तरीही त्याला ते खाता येत नाही म्हणून विकीच्या आईने आलू पराठ्यांनाच ट्विस्ट देऊन विकीला चालतील असे आलू पराठे तयार केलेत. कसं जमलं हे त्यांना? ...

लग्नानंतर घरात भांडी घासताना- जेवण बनवतानाचा कतरिना कैफचा व्हिडीओ होतोय व्हायरल - Marathi News | Katrina Kaif's video goes viral after washing dishes at home after marriage | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लग्नानंतर घरात भांडी घासताना- जेवण बनवतानाचा कतरिना कैफचा व्हिडीओ होतोय व्हायरल

कतरिना कैफ(Katrina Kaif)चा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. ...

PICS: कतरिना कैफने मंगळसूत्र फ्लॉन्ट करत शेअर केले PICS, फोटोत दिसलं नवं घर! - Marathi News | Katrina kaif shares pic flaunitng mangalsutra see her beautiful pictures | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :PICS: कतरिना कैफने मंगळसूत्र फ्लॉन्ट करत शेअर केले PICS, फोटोत दिसलं नवं घर!

सगळं काही गैरसमजातून घडलं...! विकी कौशलवरचं ‘नंबर प्लेट’चं संकट टळलं!! - Marathi News | vicky kaushal bike number trouble case police said confusion created because of a bolt | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सगळं काही गैरसमजातून घडलं...! विकी कौशलवरचं ‘नंबर प्लेट’चं संकट टळलं!!

Vicky's Legal Trouble : ‘लुकाछुपी 2’ या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान विकी व सारा अली खान दोघांचेही इंदूरच्या रस्त्यावर बाईकनं फिरतानाचे फोटो व्हायरल झाले होते. हे फोटो पाहून इंदूरच्या एका व्यक्तिने विकी विरोधात पोलिस तक्रार दाखल केली होती. ...