लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विकी कौशल

Vicky Kaushal News in Marathi |

Vicky kaushal, Latest Marathi News

विकी कौशलने Vicky Kaushal मसान या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटातील त्याच्या कामाचे खूप कौतुक झाले. त्यानंतर तो रमण राघव या चित्रपटात झळकला. राझी, संजू, उरी द सर्जिकल स्ट्राइक, भूत, सरदार उधम या चित्रपटात काम केले आहे. विकी कौशल अभिनेत्री हरलीन सेठीसोबत रिलेशनशीपमध्ये होता. मात्र ते वेगळे झाले. त्यानंतर विकी कौशल आणि कतरिना कैफच्या रिलेशनशीपच्या चर्चांना उधाण आले होते. आता अखेर विकी आणि कतरिना लग्नबेडीत अडकले आहेत. ९ डिसेंबर २०२१ ला राजस्थानच्या माधोपूरमध्ये त्यांचा शाही विवाह सोहला पार पडला.
Read More
होळीच्या आधीच कतरिना कैफ झाली कलरफुल, बीचवाल्या आउटफिटमध्ये शेअर केले फोटो - Marathi News | Katrina kaif casual beach attire photos goes viral on social media see pics | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :होळीच्या आधीच कतरिना कैफ झाली कलरफुल, बीचवाल्या आउटफिटमध्ये शेअर केले फोटो

Katrina Kaif : कतरिना कैफचा लेटेस्ट फोटो चर्चेत आला आहे. ...

VIDEO : जादुगाराचा खेळ पाहून मलायकाला बसला धक्का तर विक्की कौशल झाला अवाक्... - Marathi News | Magician act stunned Malaika Arora, Vicky Kaushal and Karan Johar at India's Got Talent- | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :VIDEO : जादुगाराचा खेळ पाहून मलायकाला बसला धक्का तर विक्की कौशल झाला अवाक्...

India's Got Talent : शोमध्ये येणारे लोक आपल्या टॅलेंटने केवळ प्रेक्षकांनाच नाही तर जजना पण धक्का देतात. असाच एक स्पर्धक शोमध्ये आला आणि सर्वांना हैराण करून गेला. ...

विकी कौशलच्या आईला कधी पाहिलंय? पाहा कशा आहेत कतरिनाच्या सासूबाई - Marathi News | vicky kaushal shared picture of his wife katrina kaif and mother veena kaushal | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विकी कौशलच्या आईला कधी पाहिलंय? पाहा कशा आहेत कतरिनाच्या सासूबाई

Vicky kaushal mother: अलिकडेच विकीने कतरिना आणि त्याच्या आईचा एक गोड फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये सासू-सुनांमधील प्रेम दिसून येत आहे. ...

सगळीकडे आलिया भटच्या 'गंगूबाई काठियावाडी'चा बोलबोला, पहिल्याच दिवशी जमवला इतक्या कोटींचा गल्ला - Marathi News | Alia Bhatt's 'Gangubai Kathiawadi' is talked about everywhere, so many crores were collected on the first day | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सगळीकडे आलिया भटच्या 'गंगूबाई काठियावाडी'चा बोलबोला, पहिल्याच दिवशी जमवला इतक्या कोटींचा गल्ला

संजय लीला भन्साळी दिग्दर्शित, आलिया भट (Alia Bhatt) अभिनीत 'गंगूबाई काठियावाडी' (Gangubai Kathiawadi) चित्रपट नुकताच रिलीज झाला. ...

PICS: विकी-कतरिनापासून अर्जुन-मलायकापर्यंत बॉलिवूडच्या या सेलिब्रेंटींनी शेअर केल्या रोमँटिक पोस्ट, फोटो झाले व्हायरल - Marathi News | From Vicky-Katrina to Arjun-Malaika, Bollywood couples got romantic on Valentine's Day, pictures went viral | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :PICS: विकी-कतरिनापासून अर्जुन-मलायकापर्यंत बॉलिवूडच्या या सेलिब्रेंटींनी शेअर केल्या रोमँटिक पोस्ट, फोटो झाले व्हायरल

बापरे..! कतरिना कैफनं सलमान खानचा दाबला गळा, भर शूटमधून निघून गेला अभिनेता, पाहा व्हिडीओ - Marathi News | Katrina Kaif strangles Salman Khan, the actor left the shoot, watch the video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बापरे..! कतरिना कैफनं सलमान खानचा दाबला गळा, भर शूटमधून निघून गेला अभिनेता, पाहा व्हिडीओ

कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि सलमान खान (Salman Khan)चा एक व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ पाहून सर्वांना धक्का बसला आहे. ...

Valentine day ला Vicky Kaushal नाही तर 'या' अभिनेत्यासोबत असणार Katrina Kaif - Marathi News | katrina kaif to spend valentines day without vicky kaushal as she will be in delhi for the shoot | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Valentine day ला Vicky Kaushal नाही तर 'या' अभिनेत्यासोबत असणार Katrina Kaif

लग्नानंतर या दोघांनी क्वचितच एकत्र वेळ घालवला आहे. व्हॅलेंटाइन डे (Valentines dayच्या निमित्ताने दोघांमधील हे अंतर कमी होईल, असे चाहत्यांना वाटले. ...

‘या’ लोकप्रिय साऊथ अभिनेत्रीसोबत Vicky Kaushalचं आहे खास नातं, तुम्हाला माहितीये का? - Marathi News | South star Malavika Mohanan is Vicky Kaushal's Childhood Friend, know about her | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘या’ लोकप्रिय साऊथ अभिनेत्रीसोबत Vicky Kaushalचं आहे खास नातं, तुम्हाला माहितीये का?

लग्न होण्याआधी विकी कौशल  (Vicky Kaushal) हरलीन सेठी हिच्यासोबत रिलेशनशिपमध्ये होता. कालांतराने विकी व हरलीनचं ब्रेकअप झालं. या ब्रेकअपनंतर विकीचं नाव साऊथच्या याच अभिनेत्रीसोबत जोडलं गेलं होतं. ...