लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विकी कौशल

Vicky Kaushal News in Marathi |

Vicky kaushal, Latest Marathi News

विकी कौशलने Vicky Kaushal मसान या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटातील त्याच्या कामाचे खूप कौतुक झाले. त्यानंतर तो रमण राघव या चित्रपटात झळकला. राझी, संजू, उरी द सर्जिकल स्ट्राइक, भूत, सरदार उधम या चित्रपटात काम केले आहे. विकी कौशल अभिनेत्री हरलीन सेठीसोबत रिलेशनशीपमध्ये होता. मात्र ते वेगळे झाले. त्यानंतर विकी कौशल आणि कतरिना कैफच्या रिलेशनशीपच्या चर्चांना उधाण आले होते. आता अखेर विकी आणि कतरिना लग्नबेडीत अडकले आहेत. ९ डिसेंबर २०२१ ला राजस्थानच्या माधोपूरमध्ये त्यांचा शाही विवाह सोहला पार पडला.
Read More
katrina and vicky: विक्की कौशलसाठी कतरिना कैफने केले 'हे' काम, पाहून चाहत्यांनी दिल्या विविध प्रतिक्रिया - Marathi News | Katrina Kaif made breakfast for Vicky kaushal, posted pic on instagram story | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विक्की कौशलसाठी कतरिना कैफने केले 'हे' काम, पाहून चाहत्यांनी दिल्या विविध प्रतिक्रिया

katrina and vicky: विक्की आणि कतरिना नुकतेच परदेशातून परतले असून, त्यांच्या सुट्टीचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. ...

कतरिना कैफ बीचवर दिसली ब्लॅक मोनोकिनीत, तिच्या स्टनिंग लूकला मिळतेय खूप पसंती - Marathi News | Katrina Kaif black swimwear beach photos goes viral on social media see pics | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :कतरिना कैफ बीचवर दिसली ब्लॅक मोनोकिनीत, तिच्या स्टनिंग लूकला मिळतेय खूप पसंती

बॉलिवूडचे ‘हे’ स्टार्स चक्क भाड्याच्या घरात राहतात...; महिन्याचं भाडं ऐकून फुटेल घाम...!! - Marathi News | madhuri dixit to kriti sanon these bollywood stars gives massive rent of apartment | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूडचे ‘हे’ स्टार्स चक्क भाड्याच्या घरात राहतात...; महिन्याचं भाडं ऐकून फुटेल घाम...!!

Bollywood : बॉलिवूडचे अनेक स्टार्स कोट्यवधी रूपये कमावतात, पण अजूनही भाड्याच्या घरात राहतात... विश्वास बसत नाही, पण हे खरं आहे... ...

सीक्रेट लोकेशनवर सुट्टी एन्जॉय करताहेत कतरिना कैफ आणि विकी कौशल - Marathi News | Katrina Kaif and Vicky Kaushal enjoy a holiday at a secret location | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सीक्रेट लोकेशनवर सुट्टी एन्जॉय करताहेत कतरिना कैफ आणि विकी कौशल

विकी कौशल (Vicky Kaushal) आणि कतरिना कैफ(Katrina Kaif)च्या लग्नाला ९ एप्रिलला चार महिने पूर्ण होणार आहेत. लग्नाच्या चार महिन्यांपूर्वीच हे जोडपे एका सीक्रेट ठिकाणी सुट्टी घालवण्यासाठी गेले होते. व्हेकेशनच्या या फोटोंमध्ये विकी आणि कतरिना रोमँटिक मूडम ...

कायदेशीर नव्हतं कतरिना कैफ व विकी कौशल लग्न?  तब्बल 3 महिन्यांनंतर समोर आलं सत्य - Marathi News | Vicky Kaushal-Katrina Kaif Are Legally Married, Couple Gets Their Wedding Registered | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कायदेशीर नव्हतं कतरिना कैफ व विकी कौशल लग्न?  तब्बल 3 महिन्यांनंतर समोर आलं सत्य

Vicky Kaushal and Katrina Kaif : कतरिना कैफ व विकी कौशल यांचं लग्न, या लग्नाचा शाही थाट अजूनही चाहत्यांच्या आठवणीत आहे. या लग्नाची जोरदार चर्चा झाली होती. ...

IN PICS: कतरिना कैफ ते मौनी रॉय यांनी सेलिब्रेट केली लग्नानंतरची पहिली रंगपंचमी, पाहा फोटो - Marathi News | katrina kaif vicky kaushal to mouni roy suraj nambiar celebrate first holi after wedding | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :IN PICS: कतरिना कैफ ते मौनी रॉय यांनी सेलिब्रेट केली लग्नानंतरची पहिली रंगपंचमी, पाहा फोटो

कतरिना कैफने लग्नानंतर सासरच्या मंडळींसोबत साजरी केली पहिली रंगपंचमी, फोटोत बघा खास क्षण - Marathi News | katrina kaif and vicky kaushal share family photo on holi after marriage | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कतरिना कैफने लग्नानंतर सासरच्या मंडळींसोबत साजरी केली पहिली रंगपंचमी, फोटोत बघा खास क्षण

चित्रपट आणि टीव्ही इंडस्ट्रीच्या जगात या वर्षी असे अनेक सेलिब्रिटी आहेत जे लग्नानंतरची पहिली रंगपचंमी साजरी करत आहेत. ...

पहिल्या होळीला हातात हात घेऊन दिसले Katrina Kaif आणि Vicky Kaushal, बघा व्हिडीओ - Marathi News | Katrina Kaif and Vicky Kaushal were seen holding each others hands on the first holi watch video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पहिल्या होळीला हातात हात घेऊन दिसले Katrina Kaif आणि Vicky Kaushal, बघा व्हिडीओ

Vicky Kaushal - Katrina Kaif : या व्हिडीओत ब्लू कलरच्या बॉडीकॉन शॉर्ट ड्रेसमध्ये कतरिना फारच सुंदर दिसत आहे. तर विक्की कौशल रेट्रो लूकचा ब्लेजर घालून डॅशिंग अंदाजात दिसत आहे. ...